Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

लातूर, जालना, बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम, तसेच काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 11, 2026 | 09:42 AM
Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. त्यातच राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात हलका ते मध्यम, तसेच जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला पाहायला मिळत नाही. मात्र, आता हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील घाटमाथ्यासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत हलका ते मध्यम, तसेच मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस हवामानात बदल कायम राहण्याची शक्यता असून, पावसाच्या सरींमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. कोकण विभागात सध्या काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडताना पाहायला मिळत आहेत. 11 सप्टेंबर रोजी या भागासाठी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, उद्यापासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

Nashik Rain : वादळी पावसाचा शहर-जिल्ह्याला तडाखा ! पाणीच पाणी, वीजपुरवठा खंडित; खड्डेमय रस्त्यांनी नागरिक हैराण

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात सध्या हवामान कोरडे आणि उष्ण स्वरूपाचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. कोल्हापूर घाटमाथा, सांगली आणि सोलापूर या भागांत सध्या कोणताही अलर्ट नाही. मात्र, काही ठिकाणी हलका ते मध्यम आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाचा इशारा सध्या देण्यात आलेला नाही. शनिवारपासून या भागातील हवामानातही बदल होण्याची शक्यता आहे.

नांदेड, हिंगोलीलाही यलो अलर्ट

लातूर, जालना, बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम, तसेच काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह हलका, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Weather department issues yellow alert for 11 districts in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • Climate Change
  • Maharashtra Weather
  • Pune Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
1

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….
2

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….

Weather Update: राज्यात धो-धो पाऊस बरसणार! ‘या’ तारखा कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करा
3

Weather Update: राज्यात धो-धो पाऊस बरसणार! ‘या’ तारखा कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करा

देशभरात 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; नेपाळनंतर आता उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशात पूर येणार?
4

देशभरात 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; नेपाळनंतर आता उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशात पूर येणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.