Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime : देशाच्या आर्थिक राजधानीतही महिलांचा छळ; मुंबई चार महिन्यांत १६२ प्रकरणांची नोंद

वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणानंतर राज्यातील महिलांच्या आत्महत्येचा प्रश्न प्रकाशझोतात आला असून, हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला वैतागून महिला टोकाचे पाऊल उचलत आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 04, 2025 | 09:59 PM
देशाच्या आर्थिक राजधानीतही महिलांचा छळ; मुंबई चार महिन्यांत १६२ प्रकरणांची नोंद

देशाच्या आर्थिक राजधानीतही महिलांचा छळ; मुंबई चार महिन्यांत १६२ प्रकरणांची नोंद

Follow Us
Close
Follow Us:

वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणानंतर राज्यातील महिलांच्या आत्महत्येचा प्रश्न प्रकाशझोतात आला असून, हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला वैतागून महिला टोकाचे पाऊल उचलत आहेत. राज्यात महिलांच्या वाढत्या आत्महत्या हा गंभीर प्रश्न असून, सरकारने हुंडाविरोधी कायद्याची अंमलबजावणी अधिक दक्ष पद्धतीने करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Delhi Crime : सोशल मीडिया प्रेमात विष कालवतोय! दिल्लीतील ३ तरुणींचा घेतला बळी, जोडीदारांनीच संपवलं

राज्यासह देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही हुंड्‌यासाठी छळ होत असलेल्या घटना घडत आहेत. शहरात २०२४ मध्ये हुंड्यासाठी छळ होणाऱ्या ४३८ प्रकरणांची नोद करण्यात आली, त्यापैकी ४१४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तर जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत १६२ प्रकरणे समोर आली, त्यापैकी १३० प्रकरणे पोलिसांनी डिटेक्ट केली. हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे २०२३ मध्ये ३१ आणि २०२४ मध्ये २४ महिलांनी आत्महत्या केल्या. तर जानेवारी ते एप्रिलदरम्यान ५ महिलांच्या आत्महत्येचे प्रकरणे समोर आले. २०२४ मध्ये या घटनांमध्ये २२.६ टक्क्यांनी घट नोंदवली असली तरीही सरासरी दर महिन्याला ३ ते चार प्रकरणांची नोंद झाली.

हुडा पद्धतीला नकार देणे आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांचीही जबाबदारी आहे. कुटुंबांना त्यांच्या मुलींना शिक्षण देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. आपल्याला असा समाज निर्माण करायचा आहे जिथे मुलींना ओझे मानले जाणार नाही तर ते अभिमानाचे प्रतीक बनतील.
– मंजू घनदाट, वर्किंग हुमन

हुंडा घेणे हे आता एक स्टेटस सिंबल
बनले आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये दोषसिद्धी होण्याचेही प्रमाण कमी झाले आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून शेकडो महिलांनी आत्महत्या केल्या, परंतु, दोषसिद्धी केवळ ३० टक्के आहे. भ्रष्टाचार किंवा पर्याप्त पुरावे न मिळाल्यामुळे बहुतांश प्रकरणांमध्ये पती आणि सासरकडची मंडळी सुटतात, प्रत्यक्ष साक्षीदारही नसणे हे देखील एक कारण आहे.
– अॅड. लुसी मैसी, मुंबई उच्च न्यायालय

महिलांना आर्थिक आणि सामाजिकसशक्तीकरणासाठी योजनांना चालना दिली पाहिजे, जेणेकरून त्या हुंड्याविरोधी कुप्रथेविरोधात आवाज उठवतील. हुंडाप्रथा त्वरीत थांबवली पाहिजे आणि सरकारने त्याविरोधात कारवाईदेखील केली पाहिजे.
संदीपा जाना, वरिष्ठ व्यवस्थापक, एचडीएफसी बैंक

प्रत्येक जिल्ह्यात २४x७ हेल्पलाइन, समुपदेशन केंद्रे आणि जलद कायदेशीर मदत केंद्रे सुरू करावीत जिथे पीडित महिला निर्भयपणे बोलू शकतील. पोलिसांनी महिलांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे जेणेकरून त्या कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नयेत आणि त्यांच्या सासरच्यांना फोन करून प्रकरणाची वस्तुस्थिती समजून घ्यावी.

Solapur Crime News: प्रेमातून विवाह, पण शेवट दुर्दैवी;…; सोलापुरात आणखी एका ‘वैष्णवी’ने संपवलं आयुष्य

…तर ‘ते’ प्रकरण हुंडाबळीचे !

जर एखाद्या महिलेचा लग्नाच्या सात वर्षांच्या आत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आणि मृत्यूपूर्वी हुंड्यासाठी छळ किंवा हिसाचार झाला होता हे सिद्ध झाले तर ते प्रकरण हुंडाबळीचे मानले जाते. या प्रकरणात, शिक्षा किमान सात वर्षे तुरुंगवास आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची असू शकते.

Web Title: Women harassed even india financial capital mumbai records 162 cases in four months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 09:59 PM

Topics:  

  • Dowry Prevention Act
  • Mumbai Crime
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

40 crore GST fraud : कोण आहे अमित उपाध्याय; ४० कोटींच्या बनावट जीएसटी इनव्हॉईस प्रकरणात मुंबईत कशी झाली अटक?
1

40 crore GST fraud : कोण आहे अमित उपाध्याय; ४० कोटींच्या बनावट जीएसटी इनव्हॉईस प्रकरणात मुंबईत कशी झाली अटक?

Suicide Case : मिस पुणे, चित्रपटांमध्ये केलं काम आणि मग न्यायाधिशाच्या मुलासोबत लग्न; कोण होती ट्विशा शर्मा?
2

Suicide Case : मिस पुणे, चित्रपटांमध्ये केलं काम आणि मग न्यायाधिशाच्या मुलासोबत लग्न; कोण होती ट्विशा शर्मा?

“बाबांचं नाक घासून माफी मागायला सांगतोय”, ट्विशा शर्माच्या मृत्त्यूने पुन्हा देशाला हादरवलं; Whatsapp Chats झालेत व्हायरल
3

“बाबांचं नाक घासून माफी मागायला सांगतोय”, ट्विशा शर्माच्या मृत्त्यूने पुन्हा देशाला हादरवलं; Whatsapp Chats झालेत व्हायरल

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?
4

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.