Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मोबाईलवर अश्लील मेसेज, भेटीसाठी दबाव अन् धमकी; अल्पवयीन दिराने वहिनीविरोधात केली तक्रार

मुंबईतील पवई परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षीय मुलाने आपल्या वहिनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. वहिनीने मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून भेटण्यासाठी दबाव टाकल्याचा आणि खोटी केस दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 29, 2026 | 03:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• 17 वर्षीय दिराने 32 वर्षीय वहिनीविरोधात पवई पोलीस ठाण्यात तक्रार केली.
• मोबाईलवर अश्लील मेसेज आणि धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
• खोटी अत्याचाराची केस टाकण्याची धमकी दिल्याचा मुलाचा आरोप असून पोलिस तपास करत आहेत.

मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन दिराने आपल्या १७ वर्षीय वहिनीविरोधात तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे. वाहिनीने अल्पवयीन दिरावर खोटी अत्याचाराची केस टाकण्याची धाकी देऊन लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी 32 वर्षीय वाहिनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेली घटना पवई येथील आहे.

काय नेमकं प्रकरण?

32 वर्षीय वहिनी अल्पवयीन मुलाच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करून भेटण्यासाठी दबाव टाकत होती. भेटायला न आल्यास आपले वडील पोलीस असून त्यांना सांगून तुझे वडिल आणि आईला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. तसेच मुलाला खोटी अत्याचाराची केस टाकून अडकवण्याचीही धमकी 32 वर्षीय वहिनीने दिला. एवढेच नाही तर घरी कोणी नसताना जबरदस्ती जवळीकता साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही अल्पवयीन मुलाने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात मुलाच्या आईच्या तक्रारीवरून 32 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

Nasrapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; पीडित चिमुकलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर

मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-नालासोपारा लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय मयंक लोहारची सुरा भोसकून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी रोशन सुवर्णाच्या (३०) चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हत्येसाठी वापरण्यात आलेला धारदार चाकू आरोपीने ऑनलाइन मागवल्याचे रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता थेट ‘ई-कॉमर्स’ कनेक्शन मिळाले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडे सापडलेल्या वस्तूंची आणि त्याच्या मोबाईलची तपासणी केली. त्यावेळी संबंधित चाकू ऑनलाइन खरेदी करण्यात आल्याचे पुरावे समोर आले. आरोपीने काही दिवसांपूर्वीच हा चाकू मागवला होता का, की तो यापूर्वीपासून त्याच्याकडे होता, याचा तपास सध्या सुरू आहे.

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रोशनचा परमार नावाचा एक मित्र एका प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. हा मित्र ग्राहकांनी कंपनीकडे परत केलेल्या वस्तू गुपचूप विकत असे. हत्येमध्ये वापरलेला मोठा, धारदार चाकू देखील एका ग्राहकानेच परत केला होता आणि परमारने तो रोशनला दिला होता. रोशन बारकोड बनवण्याचा व्यवसाय चालवत असे, त्यामुळे त्याला त्याच्या कामासाठी कात्री आणि चाकूंची गरज होती. त्याला त्याच्या कंपनीच्या कामासाठी असे अनेक चाकू खरेदी करायचे होते. म्हणूनच त्याने हा परत केलेला चाकू नमुना म्हणून आपल्या बॅगेत ठेवला होता.

Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: पवईतील या प्रकरणात तक्रार कोणी केली?

    Ans: 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या वहिनीविरोधात तक्रार केली.

  • Que: वहिनीवर कोणते आरोप करण्यात आले आहेत?

    Ans: अश्लील मेसेज पाठवणे, भेटीसाठी दबाव टाकणे आणि धमकी दिल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पवई पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Mumbai crime obscene messages on mobile pressure to meet and threats minor brother in law files complaint against sister in law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?
4

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.