Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Cruise Hub: मुंबईत जागतिक दर्जाची पर्यटन क्रांती! ५ भव्य क्रूझ टर्मिनलमुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनाला मोठी चालना

Mumbai: मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल असे या टर्मिनलचे नाव आहे. यासाठी ५५६ कोटी खर्च करण्यात आले आहेत. समुद्राच्या लाटांना सामना करण्यासाठी क्रूझची रचना छतासारखी करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 20, 2025 | 06:06 PM
मुंबईत जागतिक दर्जाची पर्यटन क्रांती! (Photo Credit - X)

मुंबईत जागतिक दर्जाची पर्यटन क्रांती! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ५५६ कोटी खर्चून ‘एमआयसीटी’ (MICT) टर्मिनल सज्ज;
  • मुंबईतून श्रीलंका, मालदीव, दुबई, सिंगापूरसाठी क्रूझ सेवा सुरू
  • १० लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता
विजयसिंह जाधव । नवराष्ट्र मुंबई: देशातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबई येथे सुरू झाला आहे. या टर्मिनलवर एकाचवेळी ५ क्रूझ पार्क होण्याची क्षमता आहे. या आंतरराष्ट्रीय कूक्ष टर्मिनलमधून मुंबईतून गोवा, कोची, लक्षद्वीप, श्रीलंका, मालदीव, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा ठिकाणी क्रूझेसने पर्यटनाला जाता येईल, या क्रूझमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनाच्या सुविधा देण्यात आल्या असून, या क्रूझ टर्मिनलचे पहिले दोन मजले २ लाख ७ हजार स्क्वेअर फूट असणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या सेवेमुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकेल.

भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल असे या टर्मिनलचे नाव आहे. यासाठी ५५६ कोटी खर्च करण्यात आले आहेत. समुद्राच्या लाटांना सामना करण्यासाठी क्रूझची रचना छतासारखी करण्यात आली आहे. भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देणारा असा हा प्रकल्प आहे. एमआयसीटी हे भारतातील सर्वात मोठे जागतिक दर्जाचे क्रूझ टर्मिनल आहे. या क्रूज टर्मिनलचे पहिले दोन मजले २०७,००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहेत. येथे ७२ चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटर आहेत.

खर्च: ५५६ कोटी
२,००,००० चौ. फुट क्षेत्रफळ
१० लाख प्रवाशांना हातळण्याची क्षमता

लहरी छताची रचना

एमआयसीटी प्रकल्पात एकूण कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली एमआयसीटीची रचना लहरी छताने केली आहे. मुंबई अतिरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे बांधकाम २०१८ मध्ये सुरू झाले.

हे देखील वाचा: Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा

ते अंदाजे ४.१५ लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे. या टर्मिनलमध्ये २२ लिफ्ट, १० एक्सेलेटर आहेत. विशेषतः हे टर्मिनल एका वेळी २ मोठ्या क्रूझ जहाजांना सहज हाताळू शकते. या क्रूझ टर्मिनलचे डिजाईन अतिशय भव्य आणि सुंदर आहे.

क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना

नव्याने बांधलेले एमआयसीटी दरवर्षी अंदाजे १० लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता बाळगून असणार आहे. अशा पद्धतीची संपूर्ण रचना या कूवाची आहे. याला भारतीय क्रूझ पर्यटनाचे प्रवेशद्वार म्हटले जाते. सरकारने कूझ इंडिया मिशन अंतर्गत हे टर्मिनल जागतिक मानकांनुसार विकसित केले आहे, ४,१५,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेले, हे टर्मिनल दरवर्षी १० लाख प्रवाशांना हाताळण्यास सक्षम आहे. एकाच दिवशी १५ हजार पर्यटक या क्रूझमधून प्रवास करू शकणार आहेत. या प्रकल्पांचे उद्दिष्ट सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणे आणि प्रदेशात पर्यावरणीय शाश्वतता मजबूत करणे असल्याने एमआयसीटी भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देईल अशी अपेक्षा आहे.

मुंबई ही ऐतिहासिकदृष्ट्या समुद्री व्यापाराचे प्रमुख केंद्र

मुंबई ही ऐतिहासिकदृष्ट्‌या समुद्री व्यापाराचे प्रमुख केंद्र राहिले आहे. १६९० पासून सुरू झालेला हा वारसा १८७३ मध्ये बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या (आता मुंबई पोर्ट अथॉरिटी) स्थापनेने अधिक सशक्त झाला. आता या वारणाला पर्यटनाच्या दृष्टीने नवी दिशा देण्यासाठी केंद्र सरकारने मुंबईला ‘क्रूझ हब’ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्याचा महत्त्वपूर्ण टाया म्हणजे हे टर्मिनल, या क्रूझ टर्मिनलवर एकाच वेळी पाच जहाजे उभी राहू शकतात. याची लाबी ११ मीटर आणि लांबी ३०० मीटरपर्यंत आहे. पार्किंगमध्ये एकाच वेळी ३०० हुन अधिक वाहने पार्क केली जाऊ शकतात.

हे देखील वाचा: उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून ३५७८ परवडणारी घरे; ७२३ कोटींच्या गृहनिर्माण महाप्रकल्पाला हिरवा कंदील

Web Title: World class tourism revolution in mumbai 5 grand cruise terminals to give a big boost to domestic and foreign tourism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai News
  • tourism

संबंधित बातम्या

Mahesh Manjrekar: “मुंबईकर म्हणून मला लाज वाटते”, महेश मांजरेकरांनी व्यक्त केली तीव्र खंत
1

Mahesh Manjrekar: “मुंबईकर म्हणून मला लाज वाटते”, महेश मांजरेकरांनी व्यक्त केली तीव्र खंत

या निवडणुकीत जनता भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल -संदेश देसाई
2

या निवडणुकीत जनता भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल -संदेश देसाई

महिलांसाठी देशातील सुरक्षित शहर कोणते? ‘या’ शहराने पटकावला 1 ला नंबर; मुंबई, पुण्याचे स्थान काय?
3

महिलांसाठी देशातील सुरक्षित शहर कोणते? ‘या’ शहराने पटकावला 1 ला नंबर; मुंबई, पुण्याचे स्थान काय?

Ladki Bahin Yojana : निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर यांचा दावा
4

Ladki Bahin Yojana : निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर यांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.