Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई मेट्रोत लहान मुलाचा जीवघेणा प्रताप; VIDEO व्हायरल होताच प्रशासनाचा संताप, पालकांना धाडली नोटीस

Mumbai Viral Video : सोशल मीडियावर मुंबई मेट्रोतील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका लहान मुलाने मेट्रोत जीवघेणा स्टंट केला आहे. यामुळे प्रशासनाने संपात व्यक्त करत पालकांना चेतावणी दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 10, 2026 | 05:10 PM
Mumbai Metro Child Stunt Video Goes Viral

Mumbai Metro Child Stunt Video Goes Viral

Follow Us
Follow Us:
  • मुंबई मेट्रोत लहान मुलाचा जीवघेणा प्रताप
  • IDEO व्हायरल होताच प्रशासनाचा संताप
  • पालकांना धाडली नोटीस
Mumbai Metro Child Stunt Video : मुंबईची लाईफलाईन मानली जाणार मेट्रो सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. कधी मेट्रोत गर्दीमुळे होणाऱ्या भांडणामुळे तर कधी संध्याकाळी कामावरुन परत जाताना भजर-किर्तन म्हणत असलेल्या लोकांमुळे मेट्रो चर्चेत असते. अनेकदा मेट्रोत डोहाळे जेवण, हळदी-कुकंवाचा कार्यक्रमही साजरा केला जातो. यावेळी मात्र मुंबई मेट्रो एका वेगळ्याच कारणावरुन चर्चेत आली आहे. मेट्रोत एका लहान मुलाने धक्कादायक कृत्य केले आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मेट्रो प्रशासनाने देखील संबंधित मुलाच्या पालकांना चेतावणी देणारी नोटीस पाठवली आहे.

नेमकं काय केलं चिमुरड्याने?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, मेट्रोच्या डब्यात प्रवाशींची गर्दी आहे. एक मुलागा मेट्रोच्या सीटवर चढून हॅंडलला धरुन लटकत आहे. कोलांट्याउड्या मारत आहे. एका पोलवरुन दुसऱ्या पोलवर जात आहे. त्याच्या या स्टंटबाजीमुळे आसपासचे प्रवासी  घाबरुन गेले आहेत. अशी स्टंटबाजी सार्वजनिक ठिकाणी धोकादायक आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गर्लफ्रेंडसोबत स्टंट करणं चांगलंच महागात पडलं, डोक्यावर उचलताच मान तुटली अन् घटनेचा Video Viral

व्हायरल व्हिडिओ

Our alert passenger @varshasay sent us this video of a child performing some unsafe stunts inside our metro. We appeal to all parents to discourage their children from playing this way inside the metro. It is unsafe for your kids and also other passengers. It is also a punishable… pic.twitter.com/Q0g8A4bWgz — Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) March 10, 2026

मेट्रो प्रशासाने पालकांना बाजावले

व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई मेट्रो प्रशासनाने संताप व्यक्त केला आहे. मेट्रोचा कोच स्टंटबाजीसाठी नाही, खेळासाठी नाही असे ठणकावून सांगितले आहे. पालकांना मुलाला समाजूवन सांगण्यास आणि पुन्हा असे घडू न देण्यास सांगितले आहे. याशिवाय इतर प्रवाशांनाही अशा प्रकार स्टंटबाजी करणाऱ्यांना रोखण्याचे आवाहन केले आहे. चुकूनही मेट्रो अचानक थांबली तर किंवा कोणाचा धक्का लागल्यास मुलाला गंभीर दुखापत होऊ शकते. अशा बेजबाबदार कृत्यामुळे मुलाचा जीव धोक्यात येईल. तसेच आसपाच्या प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुंबई प्रशासाने शेअर करत याची माहिती दिली आहे. तसेच लोकांना असे धोकादायक स्टंट न करण्याचे आवाहन केले आहे.

वरातीत नाचण्यासाठी भाड्याने मिळत आहेत भुतं, पाहून भीत नाही पण हसू नक्कीच येईल; मजेदार Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mumbai metro child stunt video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Mumbai
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या
1

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’!  राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप
2

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’! राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral
3

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट
4

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.