Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझी वसुंधरा अभियान, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मेहनतीला यश ; अक्कलकोट नगरपरिषदेला कोट्यावधींचे बक्षीस जाहीर

माझी वसुंधरा अभियान ५.०" अंतर्गत भूमी, जल, वायु, अग्नी व आकाश या पंचतत्त्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यातआली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 20, 2026 | 05:05 PM
माझी वसुंधरा अभियान, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मेहनतीला यश ; अक्कलकोट नगरपरिषदेला कोट्यावधींचे बक्षीस जाहीर
Follow Us
Follow Us:
  • माझी वसुंधरा अभियान, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मेहनतीला यश ;
  • अक्कलकोट नगरपरिषदेला कोट्यावधींचे बक्षीस जाहीर
अक्कलकोट : माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत भूमी, जल, वायु, अग्नी व आकाश या पंचतत्त्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यातआली. या स्पर्धेत ४० हजार ते एक लाख लोकसंख्या गटामध्ये अतिशय चांगली कामगिरी करत अक्कलकोट नगरपरिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सदर अभियानामध्ये नगरपरिषद दरवर्षी सहभाग घेत असून सदर अभियानातील ०१ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या पाचव्या वर्षात नगरपरिषदेस ४० हजार ते १ लक्ष लोकसंख्या असलेल्या गटामध्ये राज्यस्तर द्वितीय क्रमांक चार कोटी रुपये जाहीर झाले आहे. तसेच भूमी या घटकामध्ये नगरपरिषदेस एक कोटी पन्नास लाख जाहीर झाले असून उंच उडी या प्रकारामध्ये देखील एक कोटी रुपये मिळाले आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे राज्यस्तरीय यश अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे मार्गदर्शन व सहकार्यातून रबविलेल्या उपक्रमांचे यश आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन तेथे या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित उपाययोजना करून अक्कलकोट येथे शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी शासनामार्फत सदरचे अभियान राबविण्यात आले.

मुंबई विभाग दहावी दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर

मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान सोहळ्याचे आयोजन
अक्कलकोट नगरपरिषदेस एकूण तीन विविध विभागात क्रमांक प्राप्त झाले असून एकूण सहा कोटी पन्नास लाखांचे पारितोषिक मिळाले आहे. पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अक्कलकोट नगरपरिषदेचा सन्मान माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्यार त करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा शनिवारी, ता. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

नगरपरिषदेने यासाठी काय उपक्रम राबविले
सदर अभियान कालावधी मध्ये नगरपरिषद व शहरातील सामाजिक व शैक्षणिक संस्था यानी वृक्षारोपण,
कचरा वर्गीकरण व प्रक्रिया, शहरातील विविध शाळांमध्ये स्पर्धा व जनजागृती कार्यक्रम, सोशल मीडियाद्वारे
जनजागृती. एलईडी पथदिवे, सोलर, जलस्रोत स्वच्छता तसेच अक्कलकोट नगरपरिषद जनजागृती पथकामार्फत
प्लास्टिक बंदी व इतर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले होते.

अक्कलकोट नगरपरिषदने व्यापक स्वरूपात है नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पदाधिकारी सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सहकार्य केलेल्या शहरवासीय यांचे अभिनंदन करतो. येत्या काळात शहराच्या संपूर्ण विकासाच्या हितासाठी लागेल ते सहकार्य व मदत करून स्वच्छ, सुंदर अक्कलकोट केले जाईल.

– आ. सचिन कल्याणशेट्टी
● अक्कलकोट नगरपरिषदने आपल्या कल्पकतेने विविध उपक्रम राबवून शहरवासीय व सामाजिक संघटना यांच्या सहकार्याने हे स्पृहणीय यश मिळविले आहे. येत्या काळात आणखी वेगाने आणि अधिक व्यापक पद्धतीने हे अभियान राबवून वसुंधरेसाठी आणखी चांगले उपक्रम राबविण्यात येईल आणि स्वच्छ, सुंदर व हरित अक्कलकोटसाठी एकत्रित प्रयत्न केले जाईल.
– मिलन कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष
सदर पारितोषिक हे नगरपरिषद सर्व अधिकारी, ● कर्मचारी, शहरातील सर्व सामाजिक व शैक्षणिक संस्था यांचे सांधिक यश आहे रमाकांत डाके, सीओ

ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”

Web Title: My vasundhara campaign mla sachin kalyan shettys hard work pays off akkalkot municipal council announces rs 65 crore reward reward announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • akkalkot news
  • navrashtra news
  • Solapur News

संबंधित बातम्या

मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी
1

मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप
2

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.