• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mumbai Maharashtra Ssc Board Exams 2026 News In Marathi

मुंबई विभाग दहावी दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर

२१ भरारी पथके आणि ८ बैठी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच केंद्राच्या ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येतील.

  • By Dilip Bane
Updated On: Feb 20, 2026 | 03:15 PM
SSC Class 10 Exam 2026

SSC Class 10 Exam 2026

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान आयोजित.
  • परीक्षा पुणे, लातूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत होणार.
  • मुंबई विभागातून एकूण ३,४८,४११ विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज.
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, लातूर, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, कोकण या नह विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावीची परीक्षा शुक्रवारी २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभर आयोजित करण्यात आली आहे. यात मुंबई विभागातून ३ लाख ४८ हजार ४११ विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज असून त्यात १.८१.८१८ मुले तर १.१,६६,५८९ मुलींचा समावेश आहे. यात ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. मुंबई विभागात ४०२४ शाळांचे विद्यार्थी असून यानुसार, १००४ केंद्रे असणार आहेत. तसेच तेवढेच केंद्र संचालक या केंद्रांची जबाबदारी सांभाळणार आहेत. या केंद्रांमध्ये प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पोहोचवण्यासाठी ७० कस्टडी असणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या काही तांत्रिक कारणामुळे मुंबई विभागात दहावीसाठी एक केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई विभागीय जिल्हानिहाय विद्यार्थी
०३लाख ४८ हजार ४११ विद्यार्थी परीक्षेला सज्ज
०२ हजार ६६ दिव्यांग तर, ४ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा मुंबई विभागातून समावेश
२६६३ ट्रान्सजेंडर,२६६३ दिव्यांग,
एकूण मुले – १८१८१८
मुली- १६६५८९

SSC HSC Exam 2026 : कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद; परिक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे नजर

२१ भरारी पथके तैनात- मुंबई विभागात परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी २१ भरारी पथके आणि ८ बैठी पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात आले असून संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले, ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षेशी निगडीत स्टाफ कडून गैरप्रकार झाला असेल अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

असम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल (GD) व रायफलमन पदांसाठी भरती! त्वरित करा अर्ज

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबई विभागातून किती विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत?

    Ans: मुंबई विभागातून एकूण ३,४८,४११ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

  • Que: SSC परीक्षेला दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे का?

    Ans: होय, २,०६६ दिव्यांग आणि ४ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

  • Que: मुंबई विभागात किती परीक्षा केंद्रे असतील?

    Ans: एकूण १,००४ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

Web Title: Mumbai maharashtra ssc board exams 2026 news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • SSC Board

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चालू क्रिकेट सामन्यात मधमाश्यांचा हल्ला! जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न फेल, पंचाचा मैदानातच करूण अंत

चालू क्रिकेट सामन्यात मधमाश्यांचा हल्ला! जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न फेल, पंचाचा मैदानातच करूण अंत

Feb 20, 2026 | 04:51 PM
World War: अमेरिकेमुळे जगाचा अंत? ‘त्यांची लष्करी ठाणी…’ ‘या’ धमकीला Iran चे प्रत्युत्तर

World War: अमेरिकेमुळे जगाचा अंत? ‘त्यांची लष्करी ठाणी…’ ‘या’ धमकीला Iran चे प्रत्युत्तर

Feb 20, 2026 | 04:42 PM
Eye Infection Cases: ‘आयुष्मान’ अंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर नऊ जणांनी गमावली दृष्टी

Eye Infection Cases: ‘आयुष्मान’ अंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर नऊ जणांनी गमावली दृष्टी

Feb 20, 2026 | 04:37 PM
लग्नाआधी Rashmika Mandanna- Vijay Deverakonda घेतला सर्वात मोठा निर्णय! आतापर्यंत कोणत्याच सेलिब्रिटीने जे केलं नाही ते करणार…

लग्नाआधी Rashmika Mandanna- Vijay Deverakonda घेतला सर्वात मोठा निर्णय! आतापर्यंत कोणत्याच सेलिब्रिटीने जे केलं नाही ते करणार…

Feb 20, 2026 | 04:23 PM
GATE 2026 Alert: इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘रिस्पॉन्स शीट’ लवकरच रिलीज मोडवर; ‘अशी’ तपासा तुमची उत्तरपत्रिका

GATE 2026 Alert: इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘रिस्पॉन्स शीट’ लवकरच रिलीज मोडवर; ‘अशी’ तपासा तुमची उत्तरपत्रिका

Feb 20, 2026 | 04:22 PM
दक्षिण आशियात उष्णतेच्या लाटेविरुद्ध जागतिक लढा! WHO आणि रॉकफेलर फाउंडेशनकडून ‘या’ मोठ्या उपक्रमाची घोषणा

दक्षिण आशियात उष्णतेच्या लाटेविरुद्ध जागतिक लढा! WHO आणि रॉकफेलर फाउंडेशनकडून ‘या’ मोठ्या उपक्रमाची घोषणा

Feb 20, 2026 | 04:21 PM
पवारांसाठी प्रियांका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याची संजय राऊतांची चाल; भाजपच्या नेत्याचा निशाणा

पवारांसाठी प्रियांका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याची संजय राऊतांची चाल; भाजपच्या नेत्याचा निशाणा

Feb 20, 2026 | 04:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.