Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागापुरची केळी निघाली इराकला! परदेशात चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे समाधान

नागापुर (ता. आंबेगांव ) येथील शेतकर्‍याने घेतलेल्या आपल्या शेतातील केळी पहिल्यांदाच परदेशात जात आहेत.येथील शेतकरी नारायण रोहिदास वाघ, प्रविण वाघ, बाळासाहेब वाघ यांनी आपल्या शेतात केळीचे पिक घेतले आहे.

  • By Aparna
Updated On: Dec 22, 2023 | 04:18 PM
नागापुरची केळी निघाली इराकला! परदेशात चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे समाधान
Follow Us
Follow Us:

वळती : नागापुर (ता. आंबेगांव ) येथील शेतकर्‍याने घेतलेल्या आपल्या शेतातील केळी पहिल्यांदाच परदेशात जात आहेत.येथील शेतकरी नारायण रोहिदास वाघ, प्रविण वाघ, बाळासाहेब वाघ यांनी आपल्या शेतात केळीचे पिक घेतले आहे. यंदा परदेशात केळीला मागणी चांगली असल्या कारणाने त्यांनी केळी इराकला पाठवण्याचे ठरवले आहे. किलोला २८ रुपये प्रमाणे केळीला भाव आहे. वाघ यांनी एक एकर क्षेत्रात केळीचे पिक घेतले आहे. वाघ यांना केळी पिकाला मशागत, शेणखत, रासायनिक खते, मजुरी असा सुमारे एकरी एक लाख रुपये खर्च आलेला आहे. यावर्षी वातावरणातील बदलावामुळे पिकाला फटका बसला. परंतु नंतरच्या काळात केळीला पोषक वातावरण तयार झाल्याने केळीचे पिक जोमदार आले. एका केळीच्या घडाचे वजन २८ कीलों भरत आहे. आजच्या बाजार भावाने अंदाजे आठ लाख रुपये नफा मिळेल, अशी अपेक्षा नारायण वाघ यांनी व्यक्त केली.

Web Title: Nagapur bananas went to iraq farmers satisfied with good price abroad nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2023 | 04:18 PM

Topics:  

  • Ambegaon
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई
1

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती
2

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
3

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर दुमदुमला!
4

Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर दुमदुमला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.