Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संकेतला वाचवण्याचा प्रयत्न? विरोधकांच्या आरोपावर बावनकुळेंचे उत्तर, मुलगा कुणाचाही असो…

यावेळी चंद्रशेखर बानकुळेंनीभाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून  सुरू असलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांवरही प्रतिक्रिया दिली. नितेश राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतातील अनेक भागात मुस्लिम समाज एकत्र राहतात. बांगलादेशातील घटनेचा आधारे काहीजण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कापून टाकण्याचे व्हिडीओ व्हायरल करत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 13, 2024 | 05:03 PM
ओबीसींचे आरक्षण घटणार नाही

ओबीसींचे आरक्षण घटणार नाही

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर:  नागपूर हिट अँड रन प्रकरणात रोनित आणि अर्जुन यांच्या रक्त तपासणी अहवालात अल्कोहोल आढळून आले. पण या अपघातावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे  हादेखील सामील होता. पण बावनकुळे आपल्या मुलाला वाचववण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहेत. या आरोपांना बावनकुळेंनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे.

या प्रकरणात पोलीस चौकशीवर कोणताही दबाव टाकला जाणार नाही. मी कधीही पोलिसांना फोन केला नाही, फक्त एकदा माहिती घेतली होती. त्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री मुंबईत होते. पण मी त्यांनाही काहीसुद्धा बोललो नाही. ज्यांची चूक असेल  त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. यानंतर सामाजित आणि राजकीय जीवनात राहणाऱ्या परिवारांनी कुठल्याही प्रकारची घटना मान्य केली जाणार नाही. आता फक्त एकच प्रश्न आहे. मग तो मुलगा कुणाचाही असो, आता फक्त आता एकच भाग तो म्हणजे गाडी चालवणारा कोण होता आणि गाडीत बसणाऱ्यांवर कोणता गुन्हा लावायचा? याचा तपास पोलीस करतील. गाडी चालवणारे कोण आणि गाडीत बाजूला बसणारे कोण हे लक्षात आले आहे. अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली.

हेही वाचा: विनेश फोगाटच्या विरोधात ‘लेडी खली’ने शड्डू ठोकले; कोण आहे कविता दलाल?

यावेळी चंद्रशेखर बानकुळेंनीभाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून  सुरू असलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांवरही प्रतिक्रिया दिली. नितेश राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतातील अनेक भागात मुस्लिम समाज एकत्र राहतात. बांगलादेशातील घटनेचा आधारे काहीजण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कापून टाकण्याचे व्हिडीओ व्हायरल करत आहेत. त्यावरून नितेश राणे बोलत असावेत. पण आपण त्यावर विचार केला पाहिजे. हे आपल्याला मान्य नाही. नितेश राणेंचे विधानस सरळ आहे.आम्ही हिंदूविरोधी आणि देशाच्या विरोधात वागणाऱ्यांच्या विरोधात होत. असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले.

हेही वाचा:  अजित पवारांना शरद पवार गटात नो एन्ट्री, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचे वक्तव्य

Web Title: Chandrashekhar bavankule gave a reply to oppositions accusation says those who are guilty wont be spare nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 05:02 PM

Topics:  

  • BJP
  • Nagpur
  • Nagpur Case

संबंधित बातम्या

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
1

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
2

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
3

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी
4

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.