Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitin Raut Car Accident: काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या कारचा अपघात, प्रचाराहून घरी परत असताना…

Nitin Raut Accident : काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या वाहनाला ट्रकने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात नितीन राऊत थोडक्यात बचावले.प्रचाराहून घरी परत असताना हा अपघात झाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 14, 2024 | 09:58 AM
काँग्रेस नेते नितीन राऊतांच्या वाहनाचा अपघात (फोटो सौजन्य-X)

काँग्रेस नेते नितीन राऊतांच्या वाहनाचा अपघात (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

काँग्रेसचे माजी मंत्री आणि नागपूर उत्तरचे उमेदवार नितीन राऊत यांच्या कारचा अपघात झाला आहे. त्यांच्या कारला एका ट्रकने धडक दिली. सुदैवाने या अपघातात नितीन राऊतांना कोणतीही दुखापत झाली नाही. प्रचाराहून घरी परत असताना हा अपघात झाला. याप्रकरणी कपिलनगर परिसरात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघाताची माहिती मिळताच नितीन राऊत यांच्या समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली.

समर्थकांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपुस करण्यात आली. या अपघातात नितीन राऊत हे थोडक्यात बचावले आहेत. ते एकदम सुखरूप असून कारला धडक देणाऱ्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय.

हे सुद्धा वाचा: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नरिमन पॉइंटवरून अवघ्या 35-40 मिनिटांत पोहोचणार विरार,काय आहे प्रकल्प?

कारचे नुकसान

नितीन राऊत यांच्या गाडीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत त्यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या कारचे नुकसान झाले आहे.यात ट्रक चालक आणि त्यांचे काही सहकारी कार बाहेर येऊन किती नुकसान झाले हे पाहताना दिसत आहे. यात तो ट्रक चालक आणि त्यांचे काही सहकारी कार बाहेर येऊन किती नुकसान झाले हे पाहताना दिसत आहेत. हा अपघात कसा घडला याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहे.

दरम्यान, उत्तर नागपूर मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. येथे काँग्रेस नेते व विद्यमान आमदार डॉ. नितीन राऊत यांच्याविरोधात भाजपचे डॉ. मिलींद माने, बसपचे मनोज सांगोळे, वंचितचे अशोक वाघमारे, खोरिपचे चंद्रकांत रामटेक तसेच अपक्ष अतुल खोब्रागडे यांच्यासह अनेक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नितीन राऊत यांनी 2019 मध्ये भाजपच्या डॉ. मिलिंद मानेंना पराभूत केले होते. यावेळी दोघांमध्ये लढत पाहायला मिळत आहे.

राज्यात बुधवार 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.  राज्यातील मतमोजणी ही शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. नागरिकांनी  मोठ्या संख्येंने  मतदानासाठी यावे याकरिता निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा: दिल्लीत आज महापौरपदाची निवडणूक; आप आणि भाजप आमने-सामने, कोण मारणार बाजी?

Web Title: Congress leader nitin raut car accident in nagpur while returning home from campaigning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 09:24 AM

Topics:  

  • Car Accident
  • Nagpur

संबंधित बातम्या

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 
1

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून
2

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून

Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल
3

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur : नागपूरमध्ये भूमाफियांचा कहर! सरकारी जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करून करोडोंचा गैरव्यवहार
4

Nagpur : नागपूरमध्ये भूमाफियांचा कहर! सरकारी जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करून करोडोंचा गैरव्यवहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.