Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

City Unique Name : तुम्हाला माहितीये का? देशात असे काही अनोखे शहरं आहेत ज्यांना पिंक, ब्लू आणि ऑरेंज सिटी म्हणून नाव मिळालेलं आहे. शहराचा इतिहास आणि तेथील खासियत पाहता त्यांना हे नाव देण्यात आलं. यात तुमच्या शहराचा तर समावेश नाही? जाणून घ्या सविस्तर.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 07, 2026 | 08:40 AM
Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत... या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत... या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

Follow Us
Follow Us:
  • भारतातील अनेक शहरांना त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार रंगांवर आधारित टोपणनावे मिळाली आहेत.
  • जयपूर, जोधपूर, सुरत, नागपूर आणि तिरुवनंतपुरम या शहरांची अशी खास ओळख आहे.
  • या शहरांच्या नावामागे इतिहास, संस्कृती, व्यवसाय आणि नैसर्गिक सौंदर्याची रंजक कहाणी आहे.
भारतातील प्रत्येक शहराची आपली अशी वेगळी कहाणी असते. देशात अशी काही शहरे आहेत ज्यांना रंगांवरुन एक खास नाव मिळालं आहे. शहरांची आपली नावे प्रचलित असली तरी नव्याने मिळालेली ही नावे लोकांमध्ये अधिक लोकप्रिय मानली जातात. शहरांना तेथील खासियतमुळे ही नावे मिळालेली आहेत. एकाला पिंक सिटी हे नाव मिळालं तर दुसऱ्याला ऑरेंज सिटी… आज आपण या लेखात शहरे आणि त्यांना मिळालेल्या या रंजक नावांची कहाणी जाणून घेणार आहोत.

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

पिंक सिटी – जयपुर

राजस्थानची राजधानी जयपूरला पिंक सिटी या नावाने ओळखले जाते. याचा इतिहास १८७६ सालापासून सुरु होतो. सांगितले जाते की, महाराजा सवाई राम सिंह द्वितीयने वेल्सचा राजकुमार प्रिंस अल्बर्ट एडवर्ड आणि क्वीन व्हिक्टोरिया यांच्या भव्य स्वगातासाठी संपूर्ण शहराला टेराकोटा गुलाबी रंगाने रंगवले होते आणि तेव्हापासूनच याला पिंक सिटी हे नाव पडले.

ब्लू सिटी – जोधपुर

जोधपूर हे भारतातील असे शहर आहे ज्याला ब्लू सिटी या नावाने ओळखले जाते. इथे तुम्ही गेल्यावर तुम्हाला अधिकतर ठिकाणे ही निळ्या रंगात रंगवलेली दिसून येतील. असे म्हटले जाते की, घरांना निळा रंग देण्याची सुरुवात ब्राह्मणांनी सुरू केली होती. असे करण्यामागे त्यांचा मूळ उद्देश स्वत:ला एक वेगळी ओळख देणे हा होता. पुढे ही प्रथा इथे आणखी वाढत गेली.

डायमंड सिटी – सूरत

गुजरातमधील सुरत या शहराला डायमंड सिटी या नावाने ओळखले जाते. जगभरात हिऱ्यांसाठी सुरत हे शहर नावाजलेले आहे. खरंतर, या शहरात १९०० च्या दशकात हिरे कापण्याचे आणि पॉलिश करण्याचे काम सुरु झाले होते आणि पुढे जाऊन हा व्यावसाय इथे वेगाने वाढू लागला.

फेस्टिव्ह सिजनमध्ये रेल्वेने प्रवास करताय? 1 ऑक्टोबरपासून लागू झालेत हे नवे नियम

ऑरेंज सिटी – नागपुर

महाराष्ट्रातील नागपूर हे शहर गोड आणि रसाळ संत्र्यांसाठी जगभर लोकप्रिय आहे. दरवर्षी इथे लाखो टन संत्र्यांचे उत्पादन घेतले जाते. यामुळे हे शहर भारतातील सर्वात मोठी संत्र्यांची घाऊक बाजारपेठ बनले आहे. संत्र्यांना इंग्रजीत म्हणतात ऑरेंज आणि यावरुन नागपूर शहराला ऑरेंज सिटी हे नाव पडलं.

एव्हरग्रीन सिटी – तिरुवनंतपुरम

केरळ राज्याची राजधानी तिरुवनंतपुरम हे शहर भारतातील एव्हरग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते. शहराला हे नाव महात्मा गांधीनी दिलं असून येथील हिरवळ आणि नैसर्गिक साैंदर्य पाहून शहराला हे नाव देण्यात आलं आहे.

 

Web Title: India color cities pink blue diamond orange evergreen city nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Jaipur
  • Nagpur
  • travel news

संबंधित बातम्या

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral
1

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी
2

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

BOM : बँक ऑफ महाराष्ट्रातील घोटाळ्याबाबत माजी व्यवस्थापकाला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा
3

BOM : बँक ऑफ महाराष्ट्रातील घोटाळ्याबाबत माजी व्यवस्थापकाला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत
4

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.