Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Suicides : कर्ज माफीत नाव नाही , शेतकऱ्याची आत्महत्त्या : यवतमाळ मध्ये टोकाचे पाऊल

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील भांब गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. राजू बापुराव चुडुके या शेतकऱ्याचे विष प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 28, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026
▶ यवतमाळ, नवराष्ट्र ब्युरो. मिळालेल्या माहितीनुसार,, त्यांच्या नावावर मुधापूर उजाड येथे १ हेक्टर ३९ आर शेती आहे . ही घटना शनिवारी राळेगाव तालुक्यातील भांब येथे रात्री उघडकीस आली. कर्जमाफीच्या लाभार्थी यादीत आपले नाव नसल्याने राजू चुडुके मानसिक तणावाखाली होते ,असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री १० वाजता घरातच विषप्राशन केले हा प्रकार लक्षात येताच.कुटुंबीयांनी तातडीने त्यांना राळेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबीयांनी कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून घटनेची नोंद घेण्यात आली असून, मृत्यूची नेमकी कारणे आणि त्यामागील परिस्थितीची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Nagpur Crime : नागपुरात इंदूरच्या ‘लाला कंपनी’चा शिरकाव?

दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जात आहेत. अधिकृत यादीतील पात्रता, पडताळणी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया शासनाच्या निकषांनुसार सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात कुटुंबीयांनी केलेले दावे आणि कर्जमाफीशी संबंधित कारणांचा तपास सुरू असून, अधिकृत चौकशीचा अहवाल आल्यानंतरच सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.

Nagpur : हिमंता सरमा यांच्या मंत्राच्या मुलीचे बंड , मोदींविरोधात ओकले कटू शब्द

मुख्य मुद्दे

  • ₹2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय.
  • या योजनेचा लाभ सुमारे 56 लाख (5.6 दशलक्ष) शेतकऱ्यांना मिळण्याचा अंदाज.
  • राज्य सरकारवर सुमारे ₹36,585 कोटींचा आर्थिक भार येणार आहे.
  • नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ₹50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

अंमलबजावणी

  • जुलै 2026 पासून टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत.
  • पहिली लाभार्थी यादी प्रसिद्ध झाली असून पुढील याद्या पडताळणीनंतर प्रसिद्ध केल्या जात आहेत.
  • सरकारने जुलैअखेरपर्यंत मोठ्या संख्येने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

पात्रता

  • प्रामुख्याने पीक कर्ज (Crop Loan) घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाभ.
  • आधार पडताळणी (Aadhaar Authentication) अनिवार्य करण्यात आली आहे.
  • पात्रता व इतर अटी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू राहतील

Web Title: Farmer suicide name missing from loan waiver list farmer takes extreme step in yavatmal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Farmer Success Story
  • Nagpur
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन
1

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’
2

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’

Yavatmal News: पोलिसांना सुसज्ज वसाहतींची प्रतीक्षा कायम! शासनाने मागवली निवासांची माहिती
3

Yavatmal News: पोलिसांना सुसज्ज वसाहतींची प्रतीक्षा कायम! शासनाने मागवली निवासांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.