Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नवभारत महाराष्ट्राची महासमृद्धी आणि सामाजिक उत्कर्ष संमेलनात’ लाभार्थी, अधिकाऱ्यांचा मेळावा

सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनच्या सभागृहात 5 ऑक्टोबर रोजी ‘नवभारत महाराष्ट्राची महासमृद्धी आणि सामाजिक उत्कर्ष संमेलना’निमित्त भरगच्च कार्यक्रम पार पडणार आहे. गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने बार्टी, सारथी, महाज्योती, लिडकॉमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. 5 ऑक्टोबरला आयोजन होणार असून राज्याच्या समृद्धीवर होणार मंथनदेखील होणार आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 02, 2024 | 08:00 AM
5 ऑक्टोबरला आयोजन होणार असून राज्याच्या समृद्धीवर होणार मंथनदेखील होणार आहे

5 ऑक्टोबरला आयोजन होणार असून राज्याच्या समृद्धीवर होणार मंथनदेखील होणार आहे

Follow Us
Follow Us:

नागपूरः महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) प्रस्तुत ‘नवभारत महाराष्ट्राची महासमृद्धी आणि सामाजिक उत्कर्ष संमेलना’बाबत उत्साहाचे वातावऱण आहे. यानिमित्त बार्टी, सारथी लिडकॉम व महाज्योतीचे लाभार्थी, अधिकारी, एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांचा मेळावाच पार पडणार आहे. राज्याच्या समृद्धीत भर घालणाऱ्या विविध प्रकल्पांवरही या संमेलनात मंथन होणार आहे.

सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनच्या सभागृहात 5 ऑक्टोबर रोजी ‘नवभारत महाराष्ट्राची महासमृद्धी आणि सामाजिक उत्कर्ष संमेलना’निमित्त भरगच्च कार्यक्रम पार पडणार आहे. गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने बार्टी, सारथी, महाज्योती, लिडकॉमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणे, एवढेच लक्ष्य ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांची व्याप्ती, लाभार्थींचे यश हे प्रत्येकांपर्यंत पोहोचावे व इतर विद्यार्थ्यांनाही लाभ घेता यावा, यासाठी चर्चा, परिसंवादासाठी ‘नवभारत महाराष्ट्राची महासमृद्धी आणि सामाजिक उत्कर्ष संमेलना’चे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आहे. सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनच्या विशाल सभागृहात मोठ्या संख्येने अधिकारी, लाभार्थी, यशस्वी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात बार्टी, सारथी, महाज्योती, लिडकॉमचे स्टॉल राहणार आहेत. 

या स्टॉलवरून विद्यार्थ्यांना महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ‘नवभारत महाराष्ट्राची महासमृद्धी आणि सामाजिक उत्कर्ष संमेलन’ पथदर्शी कार्यक्रम ठरणार आहे. यावेळी एमएसआरडीसीने केलेल्या कामांचीही चर्चा होणार आहे. राज्याच्या समृद्धीसाठी एमएसआरडीसीच्या योजनांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. राज्याला अग्रेसर बनवण्यात एमएसआरडीसीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक गावात द्रुतगती मार्ग आणि महामार्गांचे जाळे विणून राज्याला अग्रस्थानी आणले आहे. वरिष्ठ अधिकारी यावर विचारमंथन करतील आणि भविष्यातील प्रकल्पांची माहितीही देतील.

हेदेखील वाचा – नवभारत ‘महाराष्ट्राची महासमृद्धी आणि सामाजिक उत्कर्ष संमेलन’चे आयोजन येत्या 5 ऑक्टोबरला

यशोगाथेवर प्रकाश

आयोजित या कार्यक्रमानिमित्त संविधान रॅलीसह बार्टी, सारथी, लिडकॉम व महाज्योतीच्या योजनांची माहिती व लाभार्थांच्या यशोगाथावर प्रकाश टाकला जाणार आहे. महायुती सरकारने बार्टी, सारथी, लिडकॉम व महाज्योतीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश पेरला आहे. या लाभार्थींचे अनुभव, अधिकाऱ्यांसोबत संवाद, योजनांची निकड व यश आदीवर चर्चा होणार आहे.

रॅलीबाबत उत्सुकता

यानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीत विद्यार्थ्यांसह लाभार्थी, अधिकारीही उपस्थित राहणार आहे. या रॅलीबाबत उत्सुकता वाढली आहे. रॅलीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना टी-शर्ट, कॅपचे वितरण केले जाणार आहे. यावेळी शहरातील आमदार आदी लोकप्रतिनिधी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार असून महायुती सरकारच्या योजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

Web Title: Gathering of beneficiaries and officials in the navbharat maharashtra mahasmriddhi and social utkarsh sammelan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur Airport Expansion: GMR कडे जबाबदारी, २७१ हेक्टर अतिरिक्त जमिनीवर होणार व्यावसायिक विकास
1

Nagpur Airport Expansion: GMR कडे जबाबदारी, २७१ हेक्टर अतिरिक्त जमिनीवर होणार व्यावसायिक विकास

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…
2

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.