Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर उभारणार आंतरराष्ट्रीय केंद्र; कृषी केंद्रासाठी 880 कोटी मंजूर

जिल्ह्यातील बिडगाव तिरोडी (खुर्द) नगर पंचायतीच्या प्रशासकीय भवनाच्या बांधकामासाठी कामठी तालुक्यातील मौजा बिडगाव येथील १.८६ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य हस्तांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 05, 2026 | 09:59 AM
कृषी केंद्रासाठी ८८० कोटी मंजूर

कृषी केंद्रासाठी ८८० कोटी मंजूर

Follow Us
Follow Us:
  • नागपुरात जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र उभारणार.
  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर प्रकल्पाची उभारणी.
  • मौजा दाभा परिसरात केंद्राचे बांधकाम होणार.

नागपूर : नागपूर येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मौजा दाभा परिसरातील जागेवर उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या ‘आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्रा’च्या बांधकामासाठी राज्य मंत्रिमंडळाने ८७९.६३ कोटींच्या सुधारित प्रशासकीय खर्चाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी यापूर्वी २३५ कोटींची तरतूद केली होती. मात्र, त्यात ३४२.७२ कोटींची वाढ करून पहिल्या टप्प्यासाठी ५७७.७२ कोटींच्या सुधारित प्रशासकीय खर्चाला मान्यता दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी ३०१.९१ कोटींचा निधी मंजूर केला आहे. अशा प्रकारे प्रकल्पासाठी १८७९.६३ कोटींची तरतूद केली आहे. आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील आधुनिक ज्ञान, संशोधन, अद्ययावत तंत्रज्ञान आणि कृषी प्रदर्शनांना प्रोत्साहन मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि कृषीविषयक नवकल्पनांसाठी हे केंद्र महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

केंद्राचे कामकाज सुरळीत चालावे आणि त्यासाठी व्यावसायिक स्वरूपाचे प्रारूप तयार करता यावे, यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या स्तरावर नियामक समिती तसेच स्वतंत्र व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या बांधकामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे (एमएसआयडीसी) सोपवली आहे.

बिडगाव नगरपंचायत भवनासाठी १.८६ हेक्टर

जिल्ह्यातील बिडगाव तिरोडी (खुर्द) नगर पंचायतीच्या प्रशासकीय भवनाच्या बांधकामासाठी कामठी तालुक्यातील मौजा बिडगाव येथील १.८६ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य हस्तांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.

जमिन हस्तांतरित करण्यास मान्यता

नागरिकांच्या सोयीसुविधा आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन मौजा बिडगाव येथील सर्वे क्रमांक ३१, ३२ आणि ३३ मधील अनुक्रमे ०.६७, १.०६ आणि ०.१३ हेक्टर अशी एकूण १.८६ हेक्टर जमीन नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे नगर पंचायतीच्या प्रशासकीय भवनाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

FAQ

१. आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र कुठे उभारण्यात येणार आहे?

नागपूर येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मौजा दाभा परिसरातील जागेवर हे केंद्र उभारण्यात येणार आहे.

२. या प्रकल्पासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे?

प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय खर्चासाठी ८७९.६३ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे.

३. हा निर्णय कोणी घेतला?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Web Title: International centre to be set up on premises of dr panjabrao deshmukh krishi vidyapeeth nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News :कचरा प्रक्रिया केंद्रात घडला अपघात; ट्रॉमल मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू
1

Nagpur News :कचरा प्रक्रिया केंद्रात घडला अपघात; ट्रॉमल मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Nagpur News : जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश
2

Nagpur News : जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
3

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद
4

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.