Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: लँड रोव्हर अपघात, जखमीची प्रकृती स्थिर; जपानी गार्डन चौकातील प्रकरण

नागपूरच्या जपानी गार्डन चौकात भरधाव लँड रोव्हरने इलेक्ट्रिक पोलला धडक देत उलटल्याने ५५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. चालकाविरोधात गुन्हा दाखल असून मद्यप्राशन व वेगाचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 05, 2026 | 03:42 PM
accident(फोटो सौजन्य: social media)

accident(फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जपानी गार्डन चौकात भीषण अपघात
  • भरधाव लँड रोव्हर पोलला धडकून उलटली
  • दोघे गंभीर जखमी
नागपूर: नागपूर  जपानी गार्डन चौक येथे घडलेल्या भीषण अपघातप्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. अपघातात जखमी झालेल्या राजनगर येथील रहिवासी संगीता वामन सहारे (५५) यांना डोके, हात व पायाला गंभीर दुखापत इसली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आईने तीन चिमुकल्यांची गळफास देऊन केली हत्या, नंतर स्वतः डिझेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; कारण काय?

मंगळवारी सकाळो भरधाव येणारी लैंड रोव्हर एसयूव्ही जपानी गार्डन चौक परिसरात इलेट्रिक पोलला धडकून उलटली होती. अपघातप्रकरणी कुशीनगर, जरीपटका येथील रहिवासी चिराग सुनील रुघवानी (२२) या चालकाविरोधात सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग अत्यंत जास्त असल्याचे समोर आले आहे. अपघाताच्या वेळी चालक मद्यप्राशन करून किंवा अन्य नशेच्या अवस्थेत होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सोबतच वाहनाचे कागदपत्र, चालकाचा परवाना तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही बारकाईने तपासणी केली जात आहे.

आरोपीविरोधात कारवाई करण्यात येईल

नागरिकांनी या चौकात वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना व स्पीडब्रेकर बसविण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. मॉर्निंग वॉकसाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. तरीही या मार्गावर वाहने भरधाव असतात. त्यामुळे अपघातांचा धोका कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वन विभाग कार्यालयाजवळ टर्निंगवर अपघात

पोलिसांच्या माहितीनुसार, राजभवनकडून जपानी गार्डन चौकाकडे येताना वन विभागाच्या कार्यालयाजवळील वळणावर अपघात झाला. वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जोरदार धडकेत इलेक्ट्रक पोलचे नुकसान झाले. तसेच कार उलटली. या अपघातामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.

Nanded Crime: दारूच्या नशेत टोकाचं पाऊल; तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून केली आत्महत्या; उपचारादरम्यान मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे घडला?

    Ans: नागपूरच्या जपानी गार्डन चौकात.

  • Que: कोण जखमी झाले?

    Ans: संगीता वामन सहारे (५५) गंभीर जखमी.

  • Que: अपघाताचे कारण काय?

    Ans: वाहनाचा जास्त वेग; मद्यप्राशनाचीही चौकशी सुरू.

Web Title: Nagpur crime land rover accident injured persons condition stable incident at japanese garden chowk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Nagpur

संबंधित बातम्या

Nagpur Crime News: रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह सापडला अन् उलगडा झाला हत्येचा; नागपूर पोलिसांची मोठी कारवाई
1

Nagpur Crime News: रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह सापडला अन् उलगडा झाला हत्येचा; नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

Nagpur Crime: संतापजनक! मदरसा शिक्षकाकडून 10 अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; आरोपी फरार
2

Nagpur Crime: संतापजनक! मदरसा शिक्षकाकडून 10 अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; आरोपी फरार

CJP Nagpur Protest: नागपुरात अवतरली ‘जेन-झी’  पिढी! कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने संविधान चौक दणाणला
3

CJP Nagpur Protest: नागपुरात अवतरली ‘जेन-झी’ पिढी! कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने संविधान चौक दणाणला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.