Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: संतापजनक! मदरसा शिक्षकाकडून 10 अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; आरोपी फरार

नागपूरच्या ताजबाग परिसरातील मदरसा शिक्षकावर 10 अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील 16 वर्षीय विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. सक्करदरा पोलिसांनी आरोपी अताय रसूल याच्यावर POCSO आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 23, 2026 | 08:46 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मदरसा शिक्षकावर 10 अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या शोषणाचा आरोप.
  • 16 वर्षीय विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर प्रकरण उघडकीस आले.
  • पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील ताजबाग परिसराजवळ असलेल्या एका मदरसा शिक्षकाने तब्बल १० अल्पवयीन विद्यार्थ्यांचा लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. याघटनेने नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. (Nagpur Crime)

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मध्यप्रदेश येथील १६ वर्षीय मुलगा अरेबिक आणि उर्दू भाषा शिकण्यासाठी ताजबाग येथील तोहित नगरमधील गौसिया कॉलनीत असलेल्या मदरसात आला होता. तो येथील वसतिगृहात इतर मुलांसोबत राहत होता. (Nagpur Crime) पहाटे ३ वाजताच्या सुमारास आरोपी शिक्षित अताय रसूल हा मुलांच्या वसतिगृहात शिरला. तिथे गाढ झोपेत असलेल्या पीडित मुलाचा त्याने विनयभंग केला. जेव्हा या मुलाने दचकून जागा झाला आणि याला तीव्र प्रतिकार केला. आरोपीने त्याला जीवे मारण्याची आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. पीडित मुलाला धमकावल्यानंतर त्याच्या शेजारीच झोपलेल्या दुसऱ्या एका निष्पाप मुलासोबतही असाच विकृत प्रकार केला. (Nagpur Crime)

अ‍ॅनेस्थेशियाचा ओव्हरडोज घेत नागपुरात डॉक्टरची आत्महत्या; रात्री ड्युटी केली अन् सकाळी जीवन संपवलं

पीडित मुलाने दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित मुलाने रात्री घडलेला सर्व प्रसंग मदरसा व्यवस्थापकाच्या कानावर घातला. व्यवस्थापकाने तात्काळ अताय रसूल याला बोलावून त्याची कडक शब्दांत कानउघाडणी केली. मात्र, या प्रकरणाची पोलीस तक्रार होणार असल्याचे समजताच आरोपी मदरसा सोडून तिथून पळ काढला.(Nagpur Crime)

तब्बल १० मुलांवर अत्याचार

या प्रकरणी पीडित मुलाच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी तातडीने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ‘पोक्सो’ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या तपासात मदरसात राहणाऱ्या १० मुलांवर आरोपी अताय रसूल याने अशाच पद्धतीने लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. पोलीस आरोपीचा शोध घेत असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Nagpur Crime)

नदीच्या खोलीचा अंदाज चुकला अन् होत्याचं नव्हतं झालं; बाप-लेकासह तिघांचा नदीत बुडून मृत्यू

नागपूर येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पिकनिकचा आनंद घ्यायला गेलेल्या ३ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार नागपूरच्या ग्रामीण विभागातील कन्हान नदीच्या महगादेव घाट परिसरात घडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केले जात आहे.

Solapur Crime News: शेतजमिनीच्या वादातून 55 वर्षीय शेतकऱ्याची तलवारीने हत्या; सख्ख्या भावानेच केला सपासप वार

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना नागपूर शहरातील ताजबाग परिसरातील मदरशात घडली.

  • Que: आरोपी शिक्षकाचे नाव काय आहे?

    Ans: आरोपी शिक्षकाचे नाव अताय रसूल ऊर्फ तालिफ असे आहे.

  • Que: पोलिसांनी आरोपीवर कोणती कारवाई केली?

    Ans: सक्करदरा पोलिसांनी आरोपीवर POCSO आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: Nagpur crime shocking 10 minor boys sexually abused by a madrasa teacher accused absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
2

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
3

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.