Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime News: रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह सापडला अन् उलगडा झाला हत्येचा; नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालधक्का परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. अब्दुल रहमान उर्फ अब्दुल रज्जाक याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. जुना वाद आणि पैशांच्या व्यवहारातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 23, 2026 | 11:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मालधक्का परिसरात रेल्वे ट्रॅकजवळ तरुणाचा मृतदेह आढळला.
  • जुना वाद आणि पैशांच्या वाटणीवरून हत्येचा संशय.
  • पोलिसांनी दोन तरुणांसह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालधक्का परिसरातील रेल्वे ट्रकजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. मृत्यू झालेल्या तरुणाची गाला चिरून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. जुना वाद आणि पैश्यांच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. (Nagpur Crime)

काय घडलं नेमकं?

अब्दुल रहमान उर्फ अब्दुल रज्जाक असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो शांतीनगर येथील लाल नगर भागातील रहिवासी होता. पोलीस तपासनूसार, मृत अब्दुलची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी मालधक्का परिसरातील रेल्वे ट्रकजवळ अब्दुलचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, मृत अब्दुलने एक दिवसापूर्वी परमेश्वर पटेलच्या घरात चाकूने हल्ला केला होता आणि त्याच्या बहिणीला तसेच आईला शिवीगाळ केली होती, असा आरोप आहे. (Nagpur Crime) याशिवाय, चोरीच्या एका प्रकरणात मिळालेल्या सुमारे ४ लाख रुपयांच्या वाटणीवरूनही दोन्ही गटामध्ये वाद सुरू होता. याच जुन्या वादातून रविवारी उशिरा रात्री दोन्ही पक्षांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, ज्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्राने अब्दुलचा गळा चिरून त्याची हत्या केली. त्यानंतर घटनास्थळावरून ते फरार झाले. (Nagpur Crime)

Mysore News: लग्नाला अवघे 2 दिवस बाकी, पण घरातून नवरी मुलगी आणि आई-वडिलांची निघाली अंत्ययात्रा; कारण काय?

आरोपी अटकेत

या घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट-३ ने धडक कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली. राहुल उईके, परमेश्वर उर्फ पप्पू संतोष पटेल आणि एक अल्पवयीन मुलगा असे आरोपींचे नाव आहे. पोलीस या हत्येमागील नेमकं कारण काय याचा तपास करत आहे. (Nagpur Crime)

संतापजनक! मदरसा शिक्षकाकडून 10 अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; आरोपी फरार

नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील ताजबाग परिसराजवळ असलेल्या एका मदरसा शिक्षकाने तब्बल १० अल्पवयीन विद्यार्थ्यांचा लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. याघटनेने नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. (Nagpur Crime)

Beed Crime: भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावला; मध्यस्थी करणाऱ्या हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: मृत तरुणाचे नाव अब्दुल रहमान उर्फ अब्दुल रज्जाक (वय 30) असे आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का परिसरात घडली.

  • Que: हत्येमागचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: जुना वाद, पैशांच्या व्यवहारावरून झालेला संघर्ष आणि पूर्वीच्या भांडणातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय आहे.

Web Title: Nagpur crime news body found near railway tracks leads to solving a murder case major action by nagpur police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…
2

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर
3

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.