Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर मनपाच्या प्रभाग आराखड्यात अशा असतील आरक्षणाच्या जागा

निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रभाग रचनेवर काही हरकती व सूचना असल्यास, त्या १ ते १४  फेब्रुवारी दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत मनपा निवडणूक कार्यालयात जमा कराव्या. नागपूर महापालिकेत एकूण १५६ जागांसाठी नगरसेवक निवडणूक लढवतील.

  • By Anjali Awari
Updated On: Feb 01, 2022 | 03:14 PM
नागपूर मनपाच्या प्रभाग आराखड्यात अशा असतील आरक्षणाच्या जागा
Follow Us
Follow Us:

नागपूर :  राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मनपाची निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने (Three-member ward system) होणार आहे. तर, राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) आदेशानुसार २८ जानेवारीला नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध होणार आहे. तो १ फेब्रुवारी २०२२ रोजी मनपा च्या  www.nmcnagpur.gov.in  या संकेतस्थळावर पाहायला मिळेल. हा आराखडा छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत (Administrative building), सिव्हिल लाईन्स आणि दहा झोनल कार्यालयात प्रसिद्ध होणार आहे.

[read_also content=”रक्त आणण्यासाठी सलमानच्या हाती ठेवल्या जात आहेत चिठ्ठ्यावर चिठ्ठ्या, कसा वाचविणारा चिमुकल्याचा जीव ? https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/lots-and-lots-are-being-put-in-salmans-hands-to-bring-blood-how-to-save-chimukalyas-life-nraa-230433.html”]

तर, निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रभाग रचनेवर काही हरकती व सूचना असल्यास, त्या १ ते १४  फेब्रुवारी दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत मनपा निवडणूक कार्यालयात जमा कराव्या. नागपूर महापालिकेत एकूण १५६ जागांसाठी नगरसेवक निवडणूक लढवतील. येथे महिला आरक्षणाच्या  ७८ जागा, अनुसूचीत जातीच्या ३१, अनुसूचीत जातीच्या महिलांसाठी १२, अनुसूचित जमातीसाठी १२, तर अनुसूचीत जमाती महिलांसाठी ६ जागा आरक्षित आहेत. तर, सामान्य वर्गातील महिलांसाठी एकूण ५६ जागा आरक्षित असतील.

[read_also content=”दोन महिन्यांचा पगार न देणे मालकास पडले महाग….. नोकरानेच केली चोरी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/non-payment-of-two-months-salary-is-costly-to-the-employer-nraa-230784.html”]

न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाला सध्या वगळले आहे. राज्य निवडणूक आयोगाने २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर शहराची लोकसंख्या २४ लाख ४७ हजार ४९४ एवढी निर्धारित केली आहे. २०१७ च्या निवडणुकीत हुडकेश्वर आणि नरसाळा या दोन गावांचा शहराच्या हद्दीत समावेश करण्यात आलेला आहे.  त्यामुळे, आता ३८ प्रभागांऐवजी ५२ प्रभाग झालेले आहेत. तसेच, नगरसेवकांच्या संख्येतही पाचने भर पडली आहे. आता नगरसेवकांची संख्या १५१ झाली आहे. २६ फेब्रुवारीला सुनावणी नंतर अंतिम आराखडा दोन मार्चला जाहीर होणार आहे. उर्वरित आराखड्याचे नेमके प्रारूप नंतरच कळणार आहे.  

Web Title: Nagpur municipal corporations ward plan will have such reservation places nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2022 | 03:13 PM

Topics:  

  • Nagpur
  • Nagpur Municipal Corporation

संबंधित बातम्या

Nagpur News : जीवाची भीती ,रस्त्यांवर काढली रात्र ;जलशुद्धीकरणात क्लोरीन वायू गळती
1

Nagpur News : जीवाची भीती ,रस्त्यांवर काढली रात्र ;जलशुद्धीकरणात क्लोरीन वायू गळती

Nagpur  Gas Leak:  गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पातील गॅस गळतीचा व्हिडीओ व्हायरल
2

Nagpur Gas Leak: गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पातील गॅस गळतीचा व्हिडीओ व्हायरल

Nitin Gadkari: नितीन गडकरींचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत? ‘सत्ता काही कामाची नाही…’; नव्या पिढीबाबत मोठं वक्तव्य
3

Nitin Gadkari: नितीन गडकरींचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत? ‘सत्ता काही कामाची नाही…’; नव्या पिढीबाबत मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.