Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !

Nagpur News : आजकाल ऐकावे ते नवलच अशा घटना घडत आहेत . अशीच एक घटना नागपुरात घडली , पावभाजी खायला दिली नाही म्हणून कटरने वार करायचा प्रयत्न केला . प्रसंगावधानामुळे गळ्यावर केलेला वार विक्रेत्याच्या गालावर बसला आणि गाल रक्त बंबाळ झाला .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 15, 2026 | 03:31 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • गळ्यावरचा वार गालावर बसला
  • आरोपी फरार
Nagpur News : पावभाजी संपल्याचे सांगितल्याने संतापलेल्या तरुणाने विक्रेत्यावर कटरने हल्ला केला. गळ्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना लकडगंज परिसरात घडली. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी संतोष रनसूरे (२९, रा. लाकडीपूल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur News : नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यास मुदत !

गळ्यावरचा वार गालावर बसला

संतोष हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. जखमी भालचंद्र यादव (४४, रा. लाकडीपूल) हे मूळचे मध्य प्रदेशातील आहे. रोजगाराच्या शोधात नागपुरात स्थायिक झाले. आरोपी आणि यादव एकाच परिसरात राहत असल्याने त्यांची तोंडओळख होती. घटनेच्या रात्री यादव यांनी पावभाजीचा ठेला घरी आणला. ते ठेल्याला कुलूप लावत असताना संतोष आला. त्याने यादव यांच्याकडे पावभाजीची मागणी केली. मात्र, पावभाजी संपल्याचे यादव यांनी सांगितले. त्यावर संतोष संतापला. संतोषने यादव यांची कॉलर पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कटर काढून गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. यादव यांनी प्रसंगावधान राखत वार चुकविण्यासाठी प्रतिकार केला. त्यामुळे कटरचा वार त्यांच्या डाव्या गालावर लागला. यात यादव गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले.

Nagpur News : एनएमआरडीएची ताकद वाढली ;१६० पदांच्या पुनर्रचना प्रस्तावाला मंजुरी

आरोपी फरार

यादव यांच्यावर उपचार सुरू घटनेनंतर परिसरातील
नागरिकांनी यादव यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार केले. यादव यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी संतोष रनसूरे याच्याविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ आणि मारहाणीच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहिती वरून आरोपी फरार झाला आहे आणि नागपूर पोलीस त्याच्या मागावर असल्याचे बोलले जात आहे .

Web Title: Nagpur news attack with a cutter over refusal to serve pav bhaji blow aimed at the neck struck the cheek instead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Nagpur Crime
  • Nagpur Crime News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News :सीताबर्डीत नासुप्रच्या व्यापार संकुलाचे झाले खंडर
1

Nagpur News :सीताबर्डीत नासुप्रच्या व्यापार संकुलाचे झाले खंडर

Nagpur News :मेट्रो सिटीकडे वाटचाल ,ट्राफिक मात्र जुन्याच वाटेवर
2

Nagpur News :मेट्रो सिटीकडे वाटचाल ,ट्राफिक मात्र जुन्याच वाटेवर

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू
3

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती
4

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.