Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :वैदर्भीवादी मुंबईत देणार धडक ;१८ व १९ ला आझाद मैदानात करणार आंदोलन !

Nagpur News: विदर्भातील सरकारी कंत्राटदार यांच्या थकबाकीच्या निषेधार्थ सगळे कंत्राटदार आता एकवटले आहेत . मागील काही दिवसापूर्वी यांनी नागपूर येथे आंदोलन केले होते . तेव्हाच नागपूर मध्ये मागण्या पूर्ण न झाल्यास आझाद मैदानात आंदोलन करू असे सांगितले गेले होते . त्याच धर्तीवर हे आंदोलन आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 17, 2026 | 02:25 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • कंत्राटदारांची ८६,६६२ कोटीची देयके प्रलंबित
  • विदर्भात १५ हजार कोटींची थकबाकी
  • विभागनिहाय प्रलंबित देयके
  • विकासकामांवर परिणामाची शक्यता
Nagpur News : ▶ राज्यातील विविध शासकीय विभागांकडून कंत्राटदारांना देय असलेली तब्बल ८६,६६२ कोटींची बिले अद्याप प्रलंबित आहेत. यामुळे कंत्राटदारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशनने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ व १९ ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात विदर्भातील विविध विभागाचे ५०० हून अधिक कंत्राटदार मुंबईत धडक देणार आहेत. यात एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील शंभरहून अधिक राहाणार आहेत.

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !

कंत्राटदारांना बैंक कर्जावरील व्याज, कामगारांचे वेतन, बांधकाम साहित्य पुरवठादारांची देणी, यंत्रसामग्रीचा खर्च जीएसटी तसेच अन्य वैधानिक देणी देताना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक विभागातील प्रलंबित बिलांचा विभागनिहाय आढावा घेऊन देयके अदा करण्यासाठी निश्चित कालमर्यादा आणि वेळापत्रक जाहीर करा तसेच त्यासाठी आवश्यक निधीची तातडीने तरतूद करा, अशी मागणी फेडरेशनचे विदर्भ संघटक व नागपूर कॉन्ट्रक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे यांनी केली.

विकास कामांवर परिणामाची शक्यता

विकासकामांची अंमलबजावणी आणि बांधकाम क्षेत्राच्या आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक असल्याचे फेडरेशनने म्हटले आहे. प्रलंबित देयकांचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास त्याचा परिणाम सुरू असलेल्या तसेच आगामी विकासकामांवर होण्याची शक्यता व्यक्त केली.

Nagpur News : नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यास मुदत !

विदर्भात १५ हजार कोटींची थकबाकी

आदिवासी, जल जीवन मिशन, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागाचे नागपूर जिल्ह्यात पाच हजार कोटीसह विदर्भात सर्व विभागांची १५ हजार कोटींहून अधिकची देयके प्रलंबित असल्याचा दावा फेडरेशनने केला आहे.

विभागनिहाय प्रलंबित देयके

विभाग देयके
सार्वजनिक बांधकाम विभाग १७,५०० कोटी
आदिवासी विकास विभाग ९.८८१ कोटी
ग्रामविकास विभाग १,१८१ कोटी
पाणीपुरवठा विभाग ४०,००० कोटी
जलसंपदा विभाग ७,००० कोटी
पर्यटन विभाग १,१०० कोटी
इतर विविध विभाग १०,००० कोटी
एकूण प्रलंबित देयके ८६.६६२ कोटी

 

 

Web Title: Nagpur news proponents of vidarbha statehood to storm mumbai to stage a protest at azad maidan on the 18th and 19th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • maharashtra poliotics
  • Nagpur News
  • vidharbha

संबंधित बातम्या

Nagpur News : ‘उद्या भेटू’… पण तो उद्या आलाच नाही ;एपीआय ज्ञानेश्वर झोल यांच्या आत्महत्येने पोलिस दलात हळहळ
1

Nagpur News : ‘उद्या भेटू’… पण तो उद्या आलाच नाही ;एपीआय ज्ञानेश्वर झोल यांच्या आत्महत्येने पोलिस दलात हळहळ

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !
2

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !

Nagpur News : नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यास मुदत !
3

Nagpur News : नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यास मुदत !

Nagpur News : श्रुतीला राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण ; नागपुरात आनंदी आनंद !
4

Nagpur News : श्रुतीला राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण ; नागपुरात आनंदी आनंद !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.