Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेम लागी जीवा या चित्रपटाच्या पोस्टरचे बुधवारी नागपूर येथे प्रकाशन

चित्रपट निर्मिती संस्था नागपूरची असून नागपूरकर रसिक प्रेक्षक व श्रोत्यांचा विशेष अभिमान आहे. 'प्रेम लागी जीवा' या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन १६ मार्च रोजी पत्रकार प्रेस क्लब नागपूर येथे होत आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Mar 15, 2022 | 06:40 PM
Prem Lagi Jeeva poster released in Nagpur on Wednesday

Prem Lagi Jeeva poster released in Nagpur on Wednesday

Follow Us
Follow Us:

नागपूर : कस्तुरी फिल्म एंटरटेनमेंट वर्ल्ड निर्मित ‘प्रेम लागी जीवा’  हा मराठी चित्रपट २२ एप्रिल २०२२ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित  होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती प्राजक्ता खांडेकर यांनी केली असून चित्रपटाचे सहनिर्माता नागेश थोंटे आहेत. दिग्दर्शक सोमनाथ लोहार असून असोसिएट दिग्दर्शक हर्षद पठाडे आहेत. चिटपटाचे चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील वाढवना या गावी करण्यात आले आहे. तसेच, चित्रपटाचा काही भागाचा शूट हा कोकण येथे हिदवी बीचवर झाला आहे. याचे डिस्ट्रिब्युटर पिकल एंटरटेनमेंट मीडिया प्रायवेट लि. मुंबई असून पोस्ट प्रोडक्शन साईराज मीडिया मुंबई व जे के स्टुडिओ मुंबई हे आहेत.

[read_also content=”नागपुरात उभारला जाणार देशातील सर्वात मोठा इनोव्हेशन आणि रिसर्च पार्क, आयआयएम नागपूरचा बहुउद्धेशीय प्रकल्प https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/the-largest-innovation-and-research-park-in-the-country-to-be-set-up-at-nagpur-iim-nagpur-multipurpose-project-nraa-255335.html”]

चित्रपट निर्मिती संस्था नागपूरची असून नागपूरकर रसिक प्रेक्षक व श्रोत्यांचा विशेष अभिमान आहे. ‘प्रेम लागी जीवा’ या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन १६ मार्च रोजी पत्रकार प्रेस क्लब नागपूर येथे संध्याकाळी ५.०० वा. होत असून, झी म्युझिक कंपनी या चैनलवर १७ मार्च पासून चित्रपटाच्या गीतांचे प्रसारण होणार आहे. या चित्रपटात या कलावतांनी भूमिका साकारल्या आहेत. सोमनाथ लोहार,वैशाली साबळे, प्राजक्ता खांडेकर, रवींद्र ढगे, नागेश थोंटे, जॉनी रावत, राजेंद्र जाधव,हर्षद पठाडे, मयुरी नव्हाते, राजश्री अहिरे,माधुरी वरारकर,श्री खराडे,रविराज सागर,साक्षी सावंत,दीपाली लोहार,आकाश दळवी, विष्णू उपाद्ये, राजेंद्र कांबळे, अनिल सुरवसे, ज्योती पाटील, वैष्णवी बारूरे, बाल कलाकार सौंदर्या स्वामी आहे.

Web Title: Prem lagi jeeva poster released in nagpur on wednesday nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2022 | 06:38 PM

Topics:  

  • Nagpur News

संबंधित बातम्या

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…
1

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…

नागपूरला मिळणार अत्याधुनिक विमानतळ; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
2

नागपूरला मिळणार अत्याधुनिक विमानतळ; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार
3

Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.