Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूरला मिळणार अत्याधुनिक विमानतळ; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होत्या. आता त्यांचे निकाल लागले असून, प्रकल्प मार्गी लागला आहे. त्यामुळे कार्गो हबचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हे मध्य भारतातील प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 25, 2026 | 11:33 AM
मोठी बातमी ! फडणवीसांच्या 'वर्षा'वर भाजप कोअर कमिटीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा ?

मोठी बातमी ! फडणवीसांच्या 'वर्षा'वर भाजप कोअर कमिटीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा ?

Follow Us
Follow Us:

नागपूर : नागपूर विमानतळाच्या ग्राउंड फील्ड प्रकल्पासंदर्भात आज हस्तांतरण प्रक्रिया होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अत्याधुनिक विमानतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली असून, जीएमआरच्या माध्यमातून नागपूरला अत्याधुनिक विमानतळ मिळणार आहे. कार्गो हबचा प्रकल्प अनेक वर्षांपासून राबविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, या प्रकल्पासाठी विमानतळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक असताना तो मागे राहिला होता. अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होत्या. आता त्यांचे निकाल लागले असून, प्रकल्प मार्गी लागला आहे. त्यामुळे कार्गो हबचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हे मध्य भारतातील प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ अर्थव्यवस्थेला मोठी चालना देतात. त्यामुळे शेतकरी, उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होईल, असे ते म्हणाले.

Ketan Agrawal Murder Case : लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट; चेतनच्या वडिलांचा दावा- मुलाला बळजबरीने गोवण्यात आलं

दरम्यान, शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांच्या विधानावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ‘कोणाचेही घर बॉम्बने उडवण्याची भाषा आम्ही खपवून घेणार नाही. तसेच कोणीही अशा पोकळ धमक्यांना घाबरण्याची गरज नाही. जर कोणी धमक्या देत असेल, तर पोलीस त्याला योग्य ते उत्तर देतील,’ असेही त्यांनी म्हटले आहे.

वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण 

दुसरीकडे, सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये, यासाठी ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’ आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ ०.१३ टक्के ग्राहकांवर लागू होते. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

Web Title: Nagpur to get a state of the art airport cm devendra fadnavis makes a major announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Nagpur Airport
  • Nagpur News

संबंधित बातम्या

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले
1

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

‘मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीच्या विचारांची जोड’; फेलोंना देवेंद्र फडणवीसांचे परिवर्तनाचे आवाहन
2

‘मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीच्या विचारांची जोड’; फेलोंना देवेंद्र फडणवीसांचे परिवर्तनाचे आवाहन

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !
3

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !

Nagpur News : नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यास मुदत !
4

Nagpur News : नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यास मुदत !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.