Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

StudentSafety: शाळेची बस आता पालकांच्या मोबाईलवर , राज्य सरकारचा निर्णय !

राज्य शासनानें मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या बसेससाठी काही नियम अनिवार्य केले आहे . तसेच बसेसच्या दरवाढीसाठी सुद्धा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 24, 2026 | 02:47 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

▶ नागपूर, व्यापार प्रतिनिधी. राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील स्कूल बस आणि व्हॅनसाठी नवे सुरक्षा नियम लागू करण्यात आले आहेत. आता सर्व शालेय वाहनांमध्ये एआयएस १४० मानकानुसार जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, सीट बेल्ट, पॅनिक बटण आणि डिजिटल सुरक्षा निरीक्षण प्रणाली अनिवार्य असणार आहे. यासोबतच पालकांना मोबाइल ऍपद्वारे आपल्या मुलांच्या बसचे लाइव्ह लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजही पाहता येणार आहे. सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बस नियमन) प्रथम सुधारणा नियम, २०२६ अधिसूचित केले आहेत.

नागपुरातील तलावांमध्ये वेगाने वाढतेय जलपर्णी; महापालिकेचा प्रयोग ठरतोय यशस्वी
नव्या नियमावलीनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बसमध्ये चढण्याची आणि उतरण्याची डिजिटल नोंद ठेवली जाणार आहे. पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बसमध्ये महिला परिचारिका किंवा अधिकृत कर्मचाऱ्याची उपस्थिती बंधनकारक असेल, तर विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सुरक्षा तरतुदी करण्यात आल्या आहेत. याशिवाय सरकारने प्रथमच स्कूल बसच्या भाड्यालाही नियमांच्या कक्षेत आणले . आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण प्रति विद्यार्थी प्रति किलोमीटर भाडे निश्चित करेल . नव्या नियमांनुसार राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थाच्या वाहनांना ३ महिन्यांच्या आत नव्या सुरक्षा व्यवस्थेनुसार सुसज्ज करावे लागणार आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधित वाहनाचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाऊ शकतो. महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बस) (प्रथम सुधारणा) नियम, २०२६ अधिसूचित करण्यात आले आहेत. परिवहन विभागाने सर्व शाळा व्यवस्थापन, स्कूल बस व व्हॅनचालक, वाहनमालक आणि पालकांना या नियमांची माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.

कुटुंबियांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय; विष प्राशन केले अन्…
परिवहन समिती स्थापन करणे, बस चालक आणि परिचारकांचे पोलिस पडताळणी तसेच वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र अनिवार्य असेल. सरकारचा दावा आहे की, यामुळे शालेय वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित बनेल. दिव्यांग आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सहाव्य व्यवस्था करणे बंधनकारक असेल. तसेच किमान ३० दिवसांपर्यंत सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवणेही अनिवार्य करण्यात आले आहे.

Bharatmala Project: ५७७ किमीचा महामार्ग, १५ हजार कोटींचा खर्च! नागपूर-विजयवाडा द्रुतगती मार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात

Web Title: Studentsafety school bus tracking now on parents mobile phones state governments decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • maharashtra state
  • Maharashtra student
  • school bus

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.