Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik kumbha mela : नाशिकमध्ये १,१५० तर त्र्यंबकेश्वर २२५ एकरवर साधूग्राम, झीरो आऊट ब्रेक डीसिसला प्राधान्य

नाशिकमधील साधूग्रामसाठी १ हजार १५० एकर जागा अपेक्षित आहे. सध्या ३७७ एकर जागा निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी ९४ एकर जागेचे भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2025 | 06:06 PM
नाशिकमध्ये १,१५० तर त्र्यंबकेश्वर २२५ एकरवर साधूग्राम, झीरो आऊट ब्रेक डीसिसला प्राधान्य

नाशिकमध्ये १,१५० तर त्र्यंबकेश्वर २२५ एकरवर साधूग्राम, झीरो आऊट ब्रेक डीसिसला प्राधान्य

Follow Us
Close
Follow Us:
  • सिंहस्थ कुंभमेळ्यात साधूग्राम साकारण्याचे नियोजन
  • तपोवनातील आरक्षित सुमारे ३०० एकर जागा
  • गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये १ हजार १५० तर त्र्यंबकेश्वरमध्ये २२५ एकवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कुंभमेळा आयुक्त शेखरसिंह यांनी दिली आहे.आयुक्त शेखरसिंह यांनी जिल्हा परिषेदच्या मध्यवर्ती सभागृहात गुरुवार (दि. ३०) वार्तालाप करीत कुंभमेळासाठी सुरु असलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी बोलताना आयुक्त शेखरसिंह म्हणाले, नाशिकमधील साधूग्रामसाठी १ हजार १५० एकर जागा अपेक्षित आहे. सध्या ३७७ एकर जागा निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी ९४ एकर जागेचे भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Nashik Simhastha Kumbh Mela 2026: शासनाकडून ७ हजार ४१० कोटी, सिंहस्थासाठी २५ हजार कोटीचा आराखडा; पायाभूत सुविधांवर भर

तसेच २७७ एकर जागा कायमस्वरूपी आखाड्यांना देण्याचा विचार सुरु आहे. तर त्र्यंबकेश्वर साधूग्रामसाठी २१२ एकर जागेच्या भूसंपादनाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. नाशिककर नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने शिक्षणस्थ कुंभमेळा पार पडणार असून, भाविकांच्या सुरक्षिततेला प्रधान्य देण्याबरोबरच झिरो आऊटब्रेक डीसीसला प्राधान्य देणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. कुंभमेळयासाठी प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या देखरेखाली कुंभमेळ्याचे कामे पूर्णत्वास नेले जाणार आहे. कमी वेळात जास्त कामे मार्गी लावावी लागणार असल्याची कबुली यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी देतानाच सर्व कामे दर्जेदारच केली जातील, अशी ग्वाहीही दिली.

कुंभमेळ्याचे नियोजन आणि सुरु असलेल्या कामांची माहिती देतांना शेखर सिंह म्हणाले, सुरक्षित कुंभ करण्यावर आणि डिजीटीलायझेशनवर भर दिला जात आहे. ८ ते ९ कोटी भाविक कुंभमेळ्यास येण्याचा अंदाज असून, त्यांची सुरक्षितता जपणे मोठे आव्हान राहणार आहे. ही एक तारेवरची कसरत असून गर्दीचे अचूक नियोजन आम्ही करीत आहोत. या कामात स्थानिक नागरिक, सामाजिक, आद्योगिक आणि बांधकाम संघटनांना देखील सहभागी करून घेणार आहोत.

फार्मर आयडी, ईकेवायसीचा अडथळा! १४,७०५ पैकी ६३५९ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले अनुदान

या मुद्यांकडे वेधले लक्ष

  • कुंभमेळा माध्यमातून नाशिक अर्थव्यवस्थेला बूस्ट देण्याचा प्रयत्न
  • मनपा एसटीपी प्रकल्पाचे काम सुरु
  • मार्च २७ पर्यंत सर्व कामे पूर्ण करणार
  • ड्रेनेज, सीसीटीव्ही, सांडपाणी सर्व कामे एकत्रित करणार
  • झीरो डेथ, झेरो आऊटब्रेक डीसीस नियोजन
  • रमणी आयोगाच्या बहुतांश सूचनांचा नियोजनात समावेश
  • ३७७ एकर जागेचे भूसंपादन. (९४ एकर भूसंपादन पूर्ण)
  • नाशिक साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जागा देण्याचा प्रयत्न
  • त्र्यंबकेश्वरमध्ये दोन कि.मी घाट निर्मिती
 

 

Web Title: In nashik 1150 and in trimbakeshwar 225 acres are prioritized for sadugram zero outbreak disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana : ‘लाडकीं’ना फक्त ५ दिवसांचा अवधी, ४० हजार ई-केवायसी बाकी
1

Ladki Bahin Yojana : ‘लाडकीं’ना फक्त ५ दिवसांचा अवधी, ४० हजार ई-केवायसी बाकी

CM Devendra Fadnavis: ‘मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी…..; वीर बाल दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
2

CM Devendra Fadnavis: ‘मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी…..; वीर बाल दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं मोठं नुकसान
3

कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Maharashtra Politics : एकेकाळी सत्तेवर, आता एकाकी! राष्ट्रीय पक्ष काँग्रेसची अवस्था झाली बिकट; पक्षात उरला एक नगरसेवक
4

Maharashtra Politics : एकेकाळी सत्तेवर, आता एकाकी! राष्ट्रीय पक्ष काँग्रेसची अवस्था झाली बिकट; पक्षात उरला एक नगरसेवक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.