• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik »
  • 7410 Crore From The Government 25000 Crore Plan For Simhastha Focus On Infrastructure

Nashik Simhastha Kumbh Mela 2026: शासनाकडून ७ हजार ४१० कोटी, सिंहस्थासाठी २५ हजार कोटीचा आराखडा; पायाभूत सुविधांवर भर

नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने प्रशासकीय आणि विविध विकासकामांना गती दिली असून राज्य शासनाकडून विकास कामांसाठी ७ हजार ४१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2025 | 03:07 PM
शासनाकडून ७ हजार ४१० कोटी, सिंहस्थासाठी २५ हजार कोटीचा आराखडा; पायाभूत सुविधांवर भर

शासनाकडून ७ हजार ४१० कोटी, सिंहस्थासाठी २५ हजार कोटीचा आराखडा; पायाभूत सुविधांवर भर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • राज्य आणि केंद्र सरकार मिळून २५ हजार कोटींचा विकास आराखडा
  • विकास कामांसाठी ७ हजार ४१० कोटी रुपयांचा निधी मंजूर
  • नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यास आता २१ महिन्यांचा कालावधी
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांसाठी राज्य आणि केंद्र सरकार मिळून २५ हजार ५५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने प्रशासकीय आणि विविध विकासकामांना गती दिली असून राज्य शासनाकडून विकास कामांसाठी ७ हजार ४१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.

Nashik Farmers: फार्मर आयडी, ईकेवायसीचा अडथळा! १४,७०५ पैकी ६३५९ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले अनुदान

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यास आता २१ महिन्यांचा कालावधी राहिला आहे. देशविदेशातील लाखो भाविक नाशिक आणि कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करीत विकास कामे, पायाभूत सोयीसुविधांच्या कामांना चालना देण्यात येत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारमार्फत कुंभमेळ्यासाठी आवश्यक विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून २९७ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग व अन्य रस्त्यांसाठी २ हजार ४५८ कोटी (एकूण १० कामे), राष्ट्रीय महामार्गाच्या २९४ किलोमीटरच्या ७कामांसाठी ४ हजार ७४९ कोटी रुपये, आठ रेल्वे स्थानकांच्या ८६ कामांसाठी १ हजार ४७६ कोटी रुपये, नाशिकमधील राम काल पथसाठी ९९ कोटी १४ लाख रुपये, ओझर येथील विमानतळाच्या विकासासाठी ६४० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांसाठी पूर्वनियोजन करण्यात येत आहे.

राज्य शासनाने रस्ते विकासासाठी २ हजार २७० कोटी ६१ लाख रुपये आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणच्या पहिल्या टप्प्यातील विविध विकास कामांसाठी ५ हजार १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प, रस्ते, पूल, ओएफसी केबल, सीसीटीव्ही अग्निशमन आदी कामांसाठी ३ हजार १६ कोटी २० लाख रुपये, जलसंपदा विभागाला घाट बांधणे, बॅरेज, उपसा सिंचन योजनेसाठी ७५० कोटी ५४ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

त्र्यंबकेश्वरसाठी ५.१४० कोटी निधी

सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला मलनि:स्सारण प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापनासाठी १६५ कोटी ८८ लाख रुपये, वीज वितरण कंपनीला उपकेंद्र उभारणीसाठी ७३ कोटी ५० लाख रुपये, राज्य पुरातत्व विभागाला ४८ कोटी ७८ लाख रुपये, नाशिक येथे साधूग्रामच्या भूसंपादनासाठी एक हजार ५० कोटी रुपये, तर शिल्ल्क रक्कम ३५ कोटी ११ लाख रुपये असा पाच हजार १४० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे. या कामांना गती देण्याचा प्रयत्न शासन, प्रशासनातर्फे होत आहे.

Nashik Crime : दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त, मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; परराज्यातील दोघांना पोलीस कोठडी

Web Title: 7410 crore from the government 25000 crore plan for simhastha focus on infrastructure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Kumbh Mela
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik Crime: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! निराधार अल्पवयीन मुलीचा ‘लिव्ह-इन’मध्ये दिले बाळाला जन्म, तरुणावर गुन्हा दाखल
1

Nashik Crime: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! निराधार अल्पवयीन मुलीचा ‘लिव्ह-इन’मध्ये दिले बाळाला जन्म, तरुणावर गुन्हा दाखल

Nashik Crime: नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित प्रकार, 21 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार; नेमकं काय घडलं?
2

Nashik Crime: नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित प्रकार, 21 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार; नेमकं काय घडलं?

Maharashtra Municipal Election: राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजणार? निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
3

Maharashtra Municipal Election: राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजणार? निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

Nashik Industrial Development: नाशिकचे होणार लवकरच औद्योगिकीकरण! उद्योगांना बळ देणारे चार ‘मेगा प्रकल्प’ होणार सुरू 
4

Nashik Industrial Development: नाशिकचे होणार लवकरच औद्योगिकीकरण! उद्योगांना बळ देणारे चार ‘मेगा प्रकल्प’ होणार सुरू 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Happy Patel Trailer: आमिर खान प्रॉडक्शन्सच्या ‘हॅप्पी पटेल’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, वीर दासच्या भूमिकेने वेधले लक्ष

Happy Patel Trailer: आमिर खान प्रॉडक्शन्सच्या ‘हॅप्पी पटेल’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, वीर दासच्या भूमिकेने वेधले लक्ष

Dec 19, 2025 | 01:57 PM
India Squad, T20 World Cup 2026 : या दिवशी होणार टीम इंडियाची विश्वचषकासाठी घोषणा, न्यूझीलंड मालिकेसाठी निवडही होणार

India Squad, T20 World Cup 2026 : या दिवशी होणार टीम इंडियाची विश्वचषकासाठी घोषणा, न्यूझीलंड मालिकेसाठी निवडही होणार

Dec 19, 2025 | 01:55 PM
Osman Hadi: बांग्लादेश हाय अलर्टवर! उस्मान हादीचे पार्थिव संध्याकाळी पोहोचणार; तणावजन्य स्थितीत भारताने जारी केली ऍडव्हायजरी

Osman Hadi: बांग्लादेश हाय अलर्टवर! उस्मान हादीचे पार्थिव संध्याकाळी पोहोचणार; तणावजन्य स्थितीत भारताने जारी केली ऍडव्हायजरी

Dec 19, 2025 | 01:45 PM
विजय केंकरे दिग्दर्शित “सुभेदार गेस्ट हाऊस”चे रंगभूमीवर पुनरागमन; नाटक कधी होणार प्रदर्शित?

विजय केंकरे दिग्दर्शित “सुभेदार गेस्ट हाऊस”चे रंगभूमीवर पुनरागमन; नाटक कधी होणार प्रदर्शित?

Dec 19, 2025 | 01:38 PM
Best Fabric For Winter : या 5 फॅब्रिकचे कपडे हिवाळ्यात शरीराला उबदारपणा देतील

Best Fabric For Winter : या 5 फॅब्रिकचे कपडे हिवाळ्यात शरीराला उबदारपणा देतील

Dec 19, 2025 | 01:33 PM
Navi Mumbai Crime :  आधी चाकूचा धाक दाखवला, नंतर महिलेला विवस्त्र करून…, नवी मुंबईतील धक्कादायक घटना समोर

Navi Mumbai Crime : आधी चाकूचा धाक दाखवला, नंतर महिलेला विवस्त्र करून…, नवी मुंबईतील धक्कादायक घटना समोर

Dec 19, 2025 | 01:32 PM
पाटण तालुक्यातील नाडोलीत चार घरांना भीषण आग; अनेक वस्तू जळून खाक

पाटण तालुक्यातील नाडोलीत चार घरांना भीषण आग; अनेक वस्तू जळून खाक

Dec 19, 2025 | 01:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara :  पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Satara : पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Dec 18, 2025 | 08:35 PM
Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर

Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर

Dec 18, 2025 | 08:28 PM
Raju Shetti : थकीत एफआरपी  प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक

Raju Shetti : थकीत एफआरपी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक

Dec 18, 2025 | 08:22 PM
Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

Dec 18, 2025 | 07:27 PM
Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

Dec 18, 2025 | 07:22 PM
BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत जनतेचा कोणता मुद्दा गाजणार?

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत जनतेचा कोणता मुद्दा गाजणार?

Dec 18, 2025 | 07:12 PM
Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

Dec 18, 2025 | 05:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.