Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Shortage : धोक्याची घंटा! गावाची लोकसंख्या 7830 आणि केवळ 5 टँकरने पाणीपुरवठा, अवकाळीच्या तडाख्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट

नाशिक जिल्ह्यात अवकाळीच्या तडाख्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली असून २ गावे आणि २१ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामीण भागात जलस्रोत आटत चालल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 02, 2026 | 11:47 AM
पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ 14 टक्के पाणीसाठा

पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ 14 टक्के पाणीसाठा

Follow Us
Follow Us:
  • २ गावे, २१ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
  • अवकाळीच्या तडाख्यात नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट
  • जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
नाशिक : एकीकडे अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान होत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत असल्याचे विरोधाभासी चित्र ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे. ग्रामीण भागात विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोत आटत चालल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यावर तात्पुरता उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

सध्या जिल्ह्यातील २४ गाव आणि वाड्यांमधील सुमारे ७ हजार ८३० लोकसंख्येसाठी ५ टॅकर कार्यरत आहेत. यामध्ये ३ गावे आणि २१ वाड्यांचा समावेश आहे. देवळा तालुक्यातील एका गावात, इगतपुरी तालुक्यातील दोन गाव व सात वाड्या तसेच सिन्नर तालुक्यातील १४ वाड्यांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत.

Maharashtra Unseasonal Rain: शेतकरी हवालदिल! अवकाळीमुळे ५५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान, ३० हजारांहून अधिक बाधित

जिल्ह्यातील धरणसमूहात ४८.९४ टक्के पाणीसाठा

जिल्ह्यातील धरणसमूहात सध्या सुमारे 48.94 टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६०.७८ टक्के साठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ३९.३६ टक्के तर गंगापूर धरणात ६५.६३ टक्के पाणीसाठा होता. यावरून एकूण साठा वाढलेला असला तरी गंगापूर धरणातील साठा घटल्याचे स्पष्ट होत आहे. पाणीटंचाईची ही परिस्थिती कायम राहिल्यास ग्रामीण भागासोबतच शहरांनाही पाणीपुरवठ्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जलसाठ्यात घट

या भागात पाण्याचे नैसर्गिक स्रोत कोरडे पडल्याने प्रशासनाला टँकरचा पर्याय वापरावा लागत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या कमी असली तरी उन्हाचा कडाका वाढत असल्याने एप्रिल व मे महिन्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तापमानात वाढ झाल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून साठ्यात हळूहळू घट होत आहे.

धरणसाठा
जिल्ह्यातील साठा – 48.94%
मागील वर्षीचा साठा- 39.36%
गंगापूर धरण – 60.78%
मागील वर्षीचा साठा – 65.63%

तालुकानिहाय स्थिती
सिन्नर 14 वाडे
इगतपुरी – 2 गावे 7 वाड्या

जिल्ह्यातील पाणी स्थिती
प्रभावित गावे – 24
लोकसंख्या – 7830
टँकर 5

Ashok Kharat Case : अशोक खरातची पत्नी फरार तर मुलगा हर्षवर्धन अटकेत; ‘या’प्रकरणी पोलिसांकडून कारवाई

Web Title: Nashik water scarcity 2 villages 21 wadis tanker supply unseasonal impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Nashik
  • Water Shortage
  • Water supply

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकच्या खड्ड्यांना ट्रम्प जबाबदार? ‘महासभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात ठराव करा’
1

Nashik News: नाशिकच्या खड्ड्यांना ट्रम्प जबाबदार? ‘महासभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात ठराव करा’

अकोल्यातील नागरिकांवर मोठं जलसंकट; काटेपूर्णात 5 वर्षांच्या तुलनेत निम्म्याहून कमी साठा
2

अकोल्यातील नागरिकांवर मोठं जलसंकट; काटेपूर्णात 5 वर्षांच्या तुलनेत निम्म्याहून कमी साठा

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
3

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Nashik Kumbh Mela Tender Scam:नाशिक कुंभमेळ्याच्या नावे ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
4

Nashik Kumbh Mela Tender Scam:नाशिक कुंभमेळ्याच्या नावे ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.