Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! ठेकेदाराकडून मुख्यमंत्र्यांच्या नावे धमक्या, स्थायी सदस्यांकडून आरोप; आयुक्तांनाही जुमानत नसल्याची तक्रार

एसटीपी (मलनिस्सरण) केंद्र बांधकामाच्या ठेकेदाराकडून नगरसेवकांकडून मनमानी पद्धतीने कामे सुरू असून, जाब विचारणाऱ्या नगरसेवकांना ठेकेदाराकडून थेट मुख्यमंत्री व कुंभमेळा मंत्र्यांच्या नावे धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर...

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 18, 2026 | 07:00 PM
ठेकेदाराकडून मुख्यमंत्र्यांच्या नावे धमक्या, स्थायी सदस्यांकडून आरोप; आयुक्तांनाही जुमानत नसल्याची तक्रार

ठेकेदाराकडून मुख्यमंत्र्यांच्या नावे धमक्या, स्थायी सदस्यांकडून आरोप; आयुक्तांनाही जुमानत नसल्याची तक्रार

Follow Us
Follow Us:

नाशिक: शहरात सध्या सुरू असलेल्या एसटीपी (मलनिस्सरण) केंद्र बांधकामाच्या ठेकेदाराकडून नगरसेवकांकडून मनमानी पद्धतीने कामे सुरू असून, जाब विचारणाऱ्या नगरसेवकांना ठेकेदाराकडून थेट मुख्यमंत्री व कुंभमेळा मंत्र्यांच्या नावे धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. महापालिकेची सर्व यंत्रणा वापरून संबंधित ठेकेदार ‘आयुक्त हमारे साथ है’ अशी वल्गना करून नगरसेवकांना चूप करीत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर सदस्यांच्या भावना लक्षात घेवून आयुक्तांसह अधिकाऱ्यांना सोबत घेवून एसटीपीच्या कामांची पाहणी करण्यात येणार असल्याचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी सांगितले. या बैठकीत महापालिकेच्या वर्ग दोन व तीनच्या अधिकाऱ्यांची वयोमर्यादा ५८ वरून ६० करण्यात यावी अशी मागणी करून तसा ठराव करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा अशी मागणी काही सदस्यांनी केली.

Nashik News : नाशिकच्या रात्रींमध्ये मुंबईचा नजारा, ‘सूफी जीन ईद बाजार’ ठरले राज्यातील दुसरे मोठे आकर्षण

राहूल दिवे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. सध्या नासर्डी नदीत एसटीपीसाठी लाईन टाकण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. नदीतच ठेकेदाराकडून भूसूरूंग लावून स्फोट घडवून आणले जात असून, त्यात जिवीत व वित्त हानीची काळजी घेतली जात नसल्याने अनर्थ घडण्याची शक्यता व्यक्त केली. ठेकेदाराची माणसे महापालिकेत घुसखोरी करतात. येथील यंत्रणा वापरतात. त्यावर जाब विचारल्यावर संबंधित ठेकेदाराची माणसे थेट मुख्यमंत्री व कुंभमेळा मंत्र्यांच्या नावे धमक्या देतात अशी तक्रारही त्यांनी केली. नासडर्डी नदीला पौराणिक महत्व आहे.

गेल्या कुंभमेळ्यात नासर्डी-गोदावरीत भाविकांनी स्नान केले. आता एसटीपीचे पाणी त्याठिकाणी सोडले जाणार असल्याने नदी प्रदुषीत होण्याचा धोकाही त्यांनी बोलून दाखविला. ठेकेदाराला कामाचे पैसे दिले जातात परंतु त्याच्याकडून साहित्य पुरविणाऱ्यांना देयके अदा केले जात नसल्याची तक्रारही दिवे यांनी केली तर भारती ताजनपुरे यांनीही आपल्या प्रभागात सुरू असलेल्या एसटीपीच्या कामाबाबत हाच अनुभव असल्याचे सांगितले. त्यावर सभापती सानप यांनी शहरात सुरू असलेल्या कामांची आयुक्त व अधिकाऱ्यासमवेत पाहणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

‘राजसारथी’त टीडीआर घोटाळा

दरम्यान, किरण गामणे यांनी इंदिरानगर येथील राजसारथी सोसायटीत १२ कोटीचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप केला. या सोसायटीला ८४ साली मंजुरी देण्यात आली व टीडीआरचा निर्णय १९९४ मध्ये घेण्यात आला असतांना तत्पुर्वीच सोसायटीला टीडीआर कसा दिला त्याची चौकशी करावी अशी मागणी केली. त्यावर कागदपत्र तपासून पाहण्यात येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Pench Tiger Reserve : वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणार ‘AI’, कसं ते जाणून घ्या…

Web Title: Threats in the name of the chief minister from the contractor allegations from permanent members complaint that even the commissioners are not spared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Municipal Corporation
  • Nashik

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
2

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
3

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
4

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.