महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी आज (23 मार्च 2026) लातूर येथे एसटीच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली असताना त्या नंतर पत्रकारांशी बोलताना या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
एसटीपी (मलनिस्सरण) केंद्र बांधकामाच्या ठेकेदाराकडून नगरसेवकांकडून मनमानी पद्धतीने कामे सुरू असून, जाब विचारणाऱ्या नगरसेवकांना ठेकेदाराकडून थेट मुख्यमंत्री व कुंभमेळा मंत्र्यांच्या नावे धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर...
कागल नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व्यवस्थापन आणि शाश्वत विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय सन्मान मिळवला.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी मंगळवारी कडक प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला आहे.
मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, भिवंडी, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, अमरावती, वसई विरार, परभणी, नांदेड, सांगली, मालेगाव, सोलापूर आणि धुळे येथे सर्वसाधारण गटाचा महापौर असेल.
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक राहील, तसेच मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असणार असल्याची माहिती आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली.
महापालिकेची मालमत्ताकर व पाणीपट्टीची थकबाकी २७५ कोटींवर पोहोचली आहे. मागील आर्थिक वर्षात भरघोस शास्तीमाफो देऊनही थकित आकडा वाढत चालला आहे. यावर्षी शास्तीमाफी मिळणार नसल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले…