Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना एनसीबीने ठोकल्या बेड्या, ४ कोटी रुपयांचा माल जप्त

एनसीबीकडून मुंबईत एकूण ४ कोटी रुपयांचा १९० किलो गांजा (NCB  Seized 190 kg Ganja) जप्त करण्यात आला आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी आंतरराज्य अंमली पदार्थांच्या तस्करीच्या रॅकेटच्या पुरवठ्यासाठी वापरल्या जाणार्‍या दोन कारही जप्त केल्या आहेत.

  • By साधना
Updated On: Jul 28, 2022 | 06:01 PM
ganja

ganja

Follow Us
Follow Us:

मुंबई : एनसीबी (NCB) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. एनसीबीकडून चार जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. एकूण ४ कोटी रुपयांचा १९० किलो गांजा (NCB  Seized 190 kg Ganja) एनसीबीकडून जप्त करण्यात आला आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी आंतरराज्य अंमली पदार्थांच्या तस्करीच्या रॅकेटच्या पुरवठ्यासाठी वापरल्या जाणार्‍या दोन कारही जप्त केल्या आहेत. चारही आरोपी मुंबईचे रहिवासी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून मुंबईत विविध ठिकाणी ते गांजाचा पुरवठा करत होते.

[read_also content=”आरेसाठी पर्यावरणप्रेमी आक्रमक, वनशक्ती संस्थेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/now-areay-carshed-case-gone-to-supreme-court-hearing-tomorrow-309156.html”]

ओडिसातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुप्तचर यंत्रणांशी संपर्क साधला. आरोपी पडघा, भिवंडी, ठाणे या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपींना टोल प्लाझावर अडवले. त्यानंतर त्यांच्या वाहनांची चौकशी केली. त्यानंतर गाडीमध्ये १९० किलो गांजा जप्त करण्यात आला. या व्यक्तींची चौकशी केल्यावर तस्करी करत असल्याची कबूली त्यांनी दिली.

आरोपी गेल्या पाच वर्षांपासून अवैध अंमली पदार्थांच्या तस्करी व्यवसायात आहेत.  गांजा लागवडीचे केंद्र असलेल्या आंध्र प्रदेश-ओडिशा भागातून गांजा मुंबईत आणला जात असल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Ncb arrested 4 persons involved in ganja smuggling nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2022 | 06:00 PM

Topics:  

  • Mumbai
  • NCB

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
1

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
2

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
3

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!
4

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.