Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रोशनी शिंदे यांच्या सर्व पोस्ट मी वाचल्या, त्या पोस्ट…’; जितेंद्र आव्हाड यांचं विधान

शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडून शिंदे गट (Shinde Group) वेगळा झाल्यानंतर दोन्ही गटांत सातत्याने वाद होताना दिसत आहे. त्यात ठाण्यात दोन गटात राडा झाला होता. शिंदे गटाने ठाकरे गटातील पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 05, 2023 | 05:36 PM
‘रोशनी शिंदे यांच्या सर्व पोस्ट मी वाचल्या, त्या पोस्ट…’; जितेंद्र आव्हाड यांचं विधान
Follow Us
Follow Us:

ठाणे : शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडून शिंदे गट (Shinde Group) वेगळा झाल्यानंतर दोन्ही गटांत सातत्याने वाद होताना दिसत आहे. त्यात ठाण्यात दोन गटात राडा झाला होता. शिंदे गटाने ठाकरे गटातील पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यानंतर आता याविरोधात महाविकास आघाडीकडून जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह इतर नेतेमंडळी उपस्थित आहे.

रोशनी शिंदे मारहाण केल्याच्या विरोधात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा आयोजित करण्यात आला. यामध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘माझ्या मुलीला सारख्या धमक्या येत होत्या मी आणि एकनाथ शिंदे यांनी 30 वर्षे सोबत एकाच शहरात राजकारण केले आहे. आमचे वैचारिक मतभेद असतील. मात्र, त्यांनी एकही कॉल केला नाही. आहेर यांच्याबाबत वारंवार तक्रार करूनही दखल नाही.

तसेच रोशनीने पोस्टमध्ये अश्लील भाषा वापरली नाही. रोशनी शिंदे यांच्या सर्व पोस्ट मी वाचल्या, तिच्या पोस्ट शिवसेनेच्या संस्करातील होत्या. तिने आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. गर्भाशयाचे ऑपरेशन सुरू आसताना तिला मारले गेले हेच तुमचे संस्कार आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

Web Title: Ncp leader jitendra awhad criticized on cm eknath shinde in jan prakshobha morcha nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2023 | 05:36 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • maharashtra
  • political news
  • Politics Maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.