Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात भाजपच्याही काही लोकांचा संबंध: संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut on NEET Exam: "महाराष्ट्र हे देशातील पेपरफुटीचे मोठे केंद्र बनले असून या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही आरोपींचा संबंध भाजपशी असल्याचा दावा त्यांनी केला." संजय राऊत म्हणाले की, नीटचे प्रमुख प्रदीप जोशी हे आरएसएसशी संबंधित आहेत

  • By anuradha sagar
Updated On: May 29, 2026 | 12:19 PM
Sanjay Raut, Sharad Pawar, Supriya Sule

Sanjay Raut, Sharad Pawar, Supriya Sule

Follow Us
Follow Us:
  • पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय
  • परीक्षा सुरक्षितपणे घेण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी लागत असेल, तर ते सरकारचे अपयश- संजय राऊत
  • महाराष्ट्र हे देशातील पेपरफुटीचे मोठे केंद्र बनले आहे – संजय राऊत
Sanjay Raut on NEET Examination: लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित नीट परीक्षा (NEET Examination) पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार टाळण्यासाठी नीटच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय वायुदलाची मदत घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. परीक्षा सुरक्षितपणे घेण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी लागत असेल, तर ते सरकारचे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले.

Pimpri Chinchwad : 48 तासांत 15 जणांचा मृत्यू; पुण्यात संशयास्पद मृत्यूंची मालिका, विषारी दारू कांडातील

मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “कालच मराठवाड्यात एका नीट विद्यार्थ्याने आत्महत्या केली. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. त्यांच्या भविष्याबाबत भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.” त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले.

संजय राऊत म्हणाले की, “जसा दहशतवाद्यांचा अड्डा असतो, तसाच नीट पेपरफुटीचा अड्डा तयार झाला आहे. राज्य सरकारकडे अत्याधुनिक गुप्तचर यंत्रणा आहे. मात्र ती फक्त विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी आणि फोन टॅपिंगसाठीच वापरली जाते का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

परीक्षेचा निकाल ठरवणार ‘कमळी’चा पुढचा प्रवास; निकालाच्या दिवशी शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्केंची एन्ट्री

त्याचवेळी “महाराष्ट्र हे देशातील पेपरफुटीचे मोठे केंद्र बनले असून या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही आरोपींचा संबंध भाजपशी असल्याचा दावा त्यांनी केला.” संजय राऊत म्हणाले की, नीटचे प्रमुख प्रदीप जोशी हे आरएसएसशी संबंधित आहेत. भाजप आणि आरएसएसच्या जवळच्या व्यक्तींनाच अशा पदांवर नियुक्त केले जाते,” असा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावी, अशी मागणीही संजय राऊतांनी यावेळी केली.

विधानपरिषद निवडणूक जिंकण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही- संजय राऊत

विधान परिषद निवडणुकांच्या जागावाटपाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, विधान परिषदेच्या 17 जागांपैकी किती जागा लढाव्यात त्याचा लवकरात लवकर निर्णय होईल. मात्र आमच्याकडे जागा जिंकण्याचं संख्याबळच नाही. महायुतीमध्ये भांडण जरी असेल तरी त्याचा फायदा आम्हाला होणार नाही, आमच्याकडे तेवढ्या जागा जिंकण्याचे संख्याबळ नाही. पक्षातील आणि महाविकास आघाडीतील नेत्याचे म्हणणे आहे की, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी उमेदवार दिले जातील काँग्रेसला अधिका जागा लढायच्या असतील तर लढू द्या. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारी आणि संघटना मजबूत करण्याची तयारी केली पाहिजे, असं लमता वाटते.

 

Web Title: Neet paper leak indian air force to help transport question papers safely to exam centers 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • NEET Exam
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

‘लाडकी बहिण योजनेबाबत काँग्रेस-उबाठाचे दावे दिशाभूल करणारे,’ शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांची टीका
1

‘लाडकी बहिण योजनेबाबत काँग्रेस-उबाठाचे दावे दिशाभूल करणारे,’ शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांची टीका

‘कॉकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2

‘कॉकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

राम मंदिर ट्रस्टवरील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करा; साताऱ्यात विरोधी पक्षांचे ‘राम रक्षा’ आंदोलन
3

राम मंदिर ट्रस्टवरील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करा; साताऱ्यात विरोधी पक्षांचे ‘राम रक्षा’ आंदोलन

Lowest MBBS Fees in India: खासगी कॉलेजेसचे कोट्यवधींचे बजेट विसरा! ‘NEET’ मध्ये टॉप रँक मिळवा आणि अवघ्या काही हजारांत डॉक्टर व्हा
4

Lowest MBBS Fees in India: खासगी कॉलेजेसचे कोट्यवधींचे बजेट विसरा! ‘NEET’ मध्ये टॉप रँक मिळवा आणि अवघ्या काही हजारांत डॉक्टर व्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.