Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lowest MBBS Fees in India: खासगी कॉलेजेसचे कोट्यवधींचे बजेट विसरा! ‘NEET’ मध्ये टॉप रँक मिळवा आणि अवघ्या काही हजारांत डॉक्टर व्हा

Lowest MBBS Fees in India: भारतातील खासगी मेडिकल कॉलेजेसची फी कोट्यवधींच्या घरात असताना एम्स (AIIMS) दिल्ली सारख्या टॉप सरकारी संस्थांमध्ये अवघ्या ६,००० ते ७,००० रुपयांत ५.५ वर्षांचे एमबीबीएस पूर्ण करता येते.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 11, 2026 | 12:44 PM
mbbs

mbbs

Follow Us
Follow Us:

Government Medical Colleges Lowest MBBS Fees in India: भारतात वैद्यकीय (MBBS) शिक्षण घेणे सोपे नाही. आधी ‘नीट’च्या (NEET) तयारीसाठी कोचिंग क्लासेसची भरमसाठ फी भरा आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मेडिकल कॉलेजची फी भरणे अनेक कुटुंबांच्या बजेटबाहेरचे असते. बहुतांश खासगी (Private) मेडिकल कॉलेजेसची फी ४० लाख ते दीड कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. एवढी फी भरणे कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. अशा परिस्थितीत, ‘भारतात एमबीबीएसची सर्वात कमी फी नेमकी कुठे आहे?’ असा प्रश्न सर्वांच्याच मनात घोळत असतो.

‘नीट यूजी’चा (NEET UG) निकाल २० जुलै २०२६ पर्यंत कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. जर तुमचा नीट स्कोअर खूप चांगला असेल, तर पैशांची अजिबात काळजी करण्याची गरज नाही. भारतात अशी काही उत्कृष्ट सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत, जिथे संपूर्ण ५.५ वर्षांच्या एमबीबीएस कोर्सची फी तुमच्या पॉकेटमनी किंवा पुस्तकांच्या खर्चापेक्षाही कमी आहे. देशातील सर्वोत्तम डॉक्टर तयार करणाऱ्या आणि सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेजविषयी सविस्तर जाणून घेऊया.

भारतात एमबीबीएसची सर्वात कमी फी कुठे आहे?

एमबीबीएस हा देशातील सर्वात महागड्या कोर्सेसपैकी एक आहे. यात प्रवेश मिळवणे जेवढे कठीण आहे, तेवढेच तो पूर्ण करणे देखील एखाद्या आव्हानात्मक मोहिमेपेक्षा कमी नाही. भारतातील खासगी कॉलेजेसमध्ये प्रवेश न मिळाल्यास अनेक विद्यार्थी इतर देशांचा पर्याय निवडतात. चीन, रशिया, किरगिझस्तान यांसारख्या देशांमध्ये एमबीबीएसचे शिक्षण स्वस्तात होते.

AISHE Report: शिक्षण मंत्रालयाचा अहवाल प्रसिद्ध; भारतात अजूनही ‘या’ शाखेचीच क्रेझ सर्वात जास्त

परंतु, जर देशातील सर्वात चांगल्या आणि सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेजचा विचार केला, तर ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (AIIMS) म्हणजेच एम्स दिल्लीचे नाव सर्वात वर येते. येथे संपूर्ण ५.५ वर्षांच्या एमबीबीएस कोर्सची एकूण फी अवघी ६,००० ते ७,००० रुपये आहे. यामध्ये ट्यूशन फीपासून ते हॉस्टेल आणि जिमखाना चार्जेसपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. देशातील इतर एम्स कॉलेजेस हीच फीची रचना लागू करते, जिथे एकूण खर्च ६,००० ते १०,००० रुपयांच्या आतच असतो.

Government Jobs 2026: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये हवालदार पदांची मोठी भरती; १० वी पास असणाऱ्यांना उत्तम संधी!

सरकारी विरुद्ध खासगी कॉलेजेस: फीमधील मोठी तफावत

अत्यंत कमी फी असलेल्या या सरकारी कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘नीट यूजी’ परीक्षेत अव्वल रँक (Top Rank) मिळवणे. येथे प्रवेश मिळवण्यासाठी सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँकमध्ये टॉप ५० ते टॉप १००० च्या आत यावे लागते. जर तुमचे एमबीबीएससाठी बजेट कमी असेल, तर तुमची सर्वात मोठी ताकद तुमची कठोर मेहनत आणि नीट परीक्षेतील उत्कृष्ट गुण हीच आहे.

Web Title: Lowest mbbs fees in india top government medical colleges aiims delhi neet ug score

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • Doctor
  • MBBS
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Medical Students Stress Study: एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना घेरतोय जिवघेणा ताण! ‘इंडियन हार्ट जर्नल’ची खळबळजनक आकडेवारी समोर
1

Medical Students Stress Study: एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना घेरतोय जिवघेणा ताण! ‘इंडियन हार्ट जर्नल’ची खळबळजनक आकडेवारी समोर

Cyber Crime : MBBSच्या विद्यार्थ्यांनो सावधान, ही चुक केलात तर करिअर होईल खराब! सायबर विभागाच्या हाती मोठं रॅकेट
2

Cyber Crime : MBBSच्या विद्यार्थ्यांनो सावधान, ही चुक केलात तर करिअर होईल खराब! सायबर विभागाच्या हाती मोठं रॅकेट

Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..
3

Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..

NEET UG 5th Largest Exam: जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये भारतातील ‘या’ परीक्षेला स्थान; SBI रिसर्च अहवालातील मोठे खुलासे
4

NEET UG 5th Largest Exam: जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये भारतातील ‘या’ परीक्षेला स्थान; SBI रिसर्च अहवालातील मोठे खुलासे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.