Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राम मंदिर ट्रस्टवरील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करा; साताऱ्यात विरोधी पक्षांचे ‘राम रक्षा’ आंदोलन

राम मंदिर ट्रस्टवरील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात ठाकरे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मनसेने संयुक्त 'राम रक्षा' आंदोलन करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Jul 11, 2026 | 08:51 PM
राम मंदिर ट्रस्टवरील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करा; साताऱ्यात विरोधी पक्षांचे 'राम रक्षा' आंदोलन

राम मंदिर ट्रस्टवरील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करा; साताऱ्यात विरोधी पक्षांचे 'राम रक्षा' आंदोलन

Follow Us
Follow Us:

सातारा, दि. ११ (प्रतिनिधी) : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राम रक्षा’ आंदोलन करण्यात आले. पावन हनुमान मंदिर परिसरात झालेल्या या आंदोलनातून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर

आंदोलकांनी प्रभू श्रीरामाविषयी देशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्यासाठी राम मंदिराशी संबंधित सर्व व्यवहार पूर्णपणे पारदर्शक असावेत, अशी भूमिका मांडली. तसेच कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवर संबंधित यंत्रणांनी वस्तुनिष्ठ चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नरेंद्र पाटील, यशवंत घाडगे, सागर धोत्रे, प्रणव सावंत, रमेश बोराटे, दत्ताभाऊ नलावडे, आतिष ननावरे, सुमित नाईक, गणेश अहिवळे, निमिष शहा, छाया शिंदे, मनसेचे राहुल पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, समीर घाटगे, अर्चना देशमुख, सुनील कोळेकर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सोलापुरात आढावा बैठकीला अधिकारी उशिरा; उदय सामंतांनी जिल्हाधिकारी, एसपींची केली कानउघाडणी

Web Title: Satara ram raksha protest ram mandir trust allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
1

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब
2

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
3

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Mumbai SIR Protest : अब होगा तांडव! शिवाजी पार्कवर उद्यापासून पुन्हा आंदोलन; आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंनी जाहीर केली पुढची भूमिका
4

Mumbai SIR Protest : अब होगा तांडव! शिवाजी पार्कवर उद्यापासून पुन्हा आंदोलन; आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंनी जाहीर केली पुढची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.