Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धर्मादाय रुग्णालयांसाठी नवीन नियमावली! गरीब रुग्णांचा निधी आणि राखीव खाटांची माहिती आता ‘डॅशबोर्ड’वर

अनेक धर्मादाय रुग्णालये ही गरिब आणि निर्धन रुग्णांसाठीचा राखीव निधी वापरल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र काय होते, हे कळण्याची व्यवस्था नव्हती.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 25, 2026 | 10:38 AM
Charitable Hospitals Act Amendment

Charitable Hospitals Act Amendment

Follow Us
Follow Us:
  • सर्व धर्मादाय रुग्णालयांना केंद्र व राज्याच्या आरोग्य योजना लागू करणे बंधनकारक.
  • गरीब (Indigent) व निर्धन (Weaker Section) रुग्णांसाठी खर्च होणाऱ्या निधीची माहिती सार्वजनिक करावी लागेल.
  • सरकारने प्रथमच ‘सवलत’ या शब्दाची व्याख्या स्पष्ट केल्याने ४७९ रुग्णालये या कक्षेत आली आहेत.
  • पारदर्शकता वाढवण्यासाठी याच अधिवेशनात ‘धर्मादाय आयुक्त’ कायद्यात दुरुस्ती केली जाणार
 

Charitable Hospitals Act Amendment: सर्व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र व राज्य सरकारची योजना लागू केलीच पाहिजे आणि राखीव निधीचा पारदर्शकपणे विनियोग केला जात आहे की नाही, हे पाहण्यासाठी याच अधिवेशनामध्ये कायद्यात सुधारणा केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. गरीब व निर्धन रूग्णांसाठीच्या राखीव निधीचाही पारदर्शक पद्धतीने विनियोग केला पाहिजे अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील खासगी व धमादाय रुयग्णालयांमध्ये शासकीय आरोग्य योजनांची अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न भाजप आमदार भीमराव तापकीर यांनी उपस्थित केला होता. प्रशांत बंब, विजय वडेट्टीवार आदींनी यावेळी उपप्रश्न केले.

66 राज्यात एकूण ४७९ वर्मादाय रुग्णालय आहेत. धर्मादाय रुग्णालये शासकीय सवलती घेतात म्हणजे काय, असा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने प्रथमव सवलतीची व्याख्या केली, त्यामुळे आता सर्वच धर्मादाय रुग्णालये ही धर्मादायच्या व्याख्येत आले आहेत.
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धक्कादायक ! महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ; वर्षभरात तब्बल 48278 महिला बेपत्ता

राखीव निधीच्या खर्चाची माहितीही देणे बंधनकारक

राज्यात एकूण ४७९ धर्मादाय रुग्णालय आहेत. धर्मादाय रुग्णालये शासकीय सवलती घेतात म्हणजे काय, असा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने प्रथमच सवलतीची व्याख्या केली. त्यामुळे आता सर्वच धर्मादाय रुग्णालये ही धर्मादायच्या व्याख्येत आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अनेक धर्मादाय रुग्णालये ही गरिब आणि निर्धन रुग्णांसाठीचा राखीव निधी वापरल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र काय होते, हे कळण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे निर्धन आणि गरीबांसाठी राखीव खाटांची माहिती देणाऱ्या डॅशबोर्डच्या धर्तीवर आता राखीव निधीच्या खर्चाची माहितीही डॅशबोर्डवर देणे बंधनकारक केले जाणार आहे. त्यासाठी लवकरच कायद्यात दुरूस्ती केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

केसांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी घरीच तयार करा जास्वंद-डिंक हेअर कंडिशनर, लांबलचक केसांचे रहस्य

रुग्णांलयांमध्ये डॅशबोर्ड, ऑनलाईन प्रणाली विकसित

रुग्णालयांमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत रुग्णांची दिशाभूल होऊ नये, यासाठी सरकारने विशेष ‘डॅशबोर्ड आणि ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. यामुळे कोणत्या रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत, याची माहिती नागरिकांना घरबसल्या मिळत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, रुग्णालयांना त्यांच्या एकूण निधीपैकी २ टक्के निधी धर्मादाय कामांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. या निधीचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात आणखी कठोर तरतुदी केल्या जाणार आहेत. तसेच, रुग्णालयांना प्रत्येक खाटेचा मूळ दर (बेस रेट) घोषित करणेही आता अनिवार्य करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले,

 

Web Title: New regulations for charitable hospitals information about poor patients fund and reserved beds now on the dashboard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
1

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
2

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
3

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
4

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.