Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीलगायीची दुचाकीला जोरदार धडक; एक जण ठार

मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाई ते कोपरल्ली मार्गावर जंगलातून अचानक रस्त्यावर आलेल्या नीलगायीची दुचाकीला धडक (Accident in Gadchiroli) बसल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा (One Person Killed) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 10, 2023 | 11:10 AM
नीलगायीची दुचाकीला जोरदार धडक; एक जण ठार
Follow Us
Follow Us:

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाई ते कोपरल्ली मार्गावर जंगलातून अचानक रस्त्यावर आलेल्या नीलगायीची दुचाकीला धडक (Accident in Gadchiroli) बसल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा (One Person Killed) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. राकेश डे (वय 33 रा. चामोर्शी) असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चामोशी येथील रहिवासी राकेश डे हे सुंदरनगर येथे माहेरी असलेल्या पत्नी व मुलीला आणण्यासाठी बुधवारी दुपारच्या सुमारास आष्टी-मुलचेरा मार्गे सुंदरनगरला जाण्यासाठी निघाले होते. रेंगेवाई ते कोपरली दरम्यान त्यांच्या दुचाकीला अचानक नीलगायीने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे दाखल करण्यात आले. परंतु, तेथे इलाज होऊ न शकल्याने चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. वाटेत त्यांची हालचाल बंद झाल्यामुळे त्यांना पुन्हा चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखवले असता, तपासात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आर्थिक भरपाई देण्याची मागणी

हा अपघात वन्यप्राण्याने धडक दिल्यामुळे झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून शासनाने आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी मृत तरुणाची पत्नी सुप्रिया राकेश डे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मार्कंडा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Web Title: Nilgai hit the bike one person killed incident in gadchiroli nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2023 | 11:10 AM

Topics:  

  • accident in gadchiroli
  • Gadchiroli
  • Gadchiroli News
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.