Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“संभाजी महाराजांबरोबर स्वतःची तुलना करणारा अनिल परब…”; ठाकरे गटाच्या आमदारांवर नितेश राणेंची नितेश राणेंची खोचक टीका

छत्रपती संभाजी महाराजांबाबत वक्तव्य करणाऱ्या ठाकरे गटाच्या अनिल परब यांना मंत्री नितेश राणे यांनी विधान परिषदेत चांगलेच फैलावर घेतले आहे. काय म्हणाले नितेश राणे जाणून घ्या...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 07, 2025 | 06:29 PM
“संभाजी महाराजांबरोबर स्वतःची तुलना करणारा अनिल परब…”; ठाकरे गटाच्या आमदारांवर नितेश राणेंची  नितेश राणेंची खोचक टीका
Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहे.  अश्यातच आता छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना मंत्री नितेश राणे यांनी चांगलच फैलावर घेतलं आहे. अपमान करणाऱ्या उबाठा आमदार अनिल परब यांच्या वक्तव्याचे आज विधान परिषदेत संतप्त पडसाद उमटले. मंत्री नितेश राणे यांनी अनिल परब यांना सभागृहात फैलावर घेत चांगलेच धारेवर धरले.

“उद्धव ठाकरे अबू आझमी यांचा उघडपणे निषेध करू शकत नाही…; संजय निरुपम यांची जोरदार टीका

संभाजी महाराजांबरोबर स्वतःची तुलना करणारा अनिल परब यांच्या छळाची व्याख्या काय ? असा थेट सवाल करत सत्ता असताना लोकांचा छळ करणाऱ्या,लोकांची घरे तोडण्याची तक्रार करणाऱ्या,केंद्रीय मंत्र्यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्याचा छळ कसा होईल ? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.  पुढे राणे असंही म्हणाले की, कारकुणाचा कोण छळ करत नाही.त्यामुळे स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत करणाऱ्या अनिल परब यांनी शिवभक्तांची माफी मागावी अशी मागणी यावेळी विधान परिषदेत केली.

महिला दिन विशेष : युवक काँग्रेसकडून महिला सह जिल्हा निबंधक व सह दुय्यम निबंधकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान

दरम्यान यावेळी सत्ताधारी भाजप,शिंदे सेना,राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्ष यांच्या आमदारांनी सुद्धा अनिल परब यांच्या वक्तव्याचा निषेध करत अनिल परब यांना निलंबित करण्याची मागणी केली. या संपूर्ण गदारोळात सभापती राम शिंदे यांनी तीन वेळा कामकाज तहकूब केले.दरम्यान यावेळी विधानपरिषदेचे संतप्त वातावरण पाहून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरळ थेट सभागृहाची माफी मागितली.अनिल परब यांच्यावतीने मी माफी मागतो असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर काही प्रमाणात सभागृहातील वातावरण शांत झाले.

Web Title: Nitesh rane nitesh rane clashed with thackeray group mlas in the council hall the proceedings of the house had to be adjourned three times

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • maharashtra
  • MLA Nitesh Rane
  • Sindhudurg District

संबंधित बातम्या

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
1

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी
2

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
3

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा
4

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.