Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रग्ज नको, मैदानी खेळांना प्राधान्य द्यायला हवे! खासदार संजय दिना पाटील यांचा युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश

ईशान्य मुंबईतील युवकांना क्रिकेटसारख्या खेळांमध्ये मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. अनेक गुणवंत खेळाडूंना आर्थिक अडचणीमुळे पुढे जाता येत नाही, त्यामुळे अशा स्पर्धांमधून त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

  • By सुरुची कदम
Updated On: May 27, 2026 | 11:30 AM
ड्रग्ज नको, मैदानी खेळांना प्राधान्य द्यायला हवे! खासदार संजय दिना पाटील यांचा युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश

ड्रग्ज नको, मैदानी खेळांना प्राधान्य द्यायला हवे! खासदार संजय दिना पाटील यांचा युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश

Follow Us
Follow Us:

वाढत्या ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुण पिढीला योग्य दिशा मिळावी, युवकांनी व्यसनापासून दूर राहून क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे तसेच समाजात ड्रग्जविरोधी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने स्व. दिना बामा प्रतिष्ठान व सैयद अझरुद्दीन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रोळी, टागोरनगर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी, स्थानिक नागरिक व युवकांनी उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना ‘ड्रग्जला नाही, क्रीडेला होकार’ असा सामाजिक संदेश देण्यात आला.(फोटो सौजन्य – istock)

Mumbai News: यंदाही मुंबई शहर तुंबण्याची भीती! मिठी नदीची ६१ टक्केच सफाई; मोठ्या नाल्यांची ९३.५३% सफाई झाल्याचा दावा

गंभीर आव्हान बनले असून अनेक तरुण चुकीच्या मार्गाला अवलंबत आहेत. व्यसनाधीनतेमुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण कुटुंब उद्धवस्त होत असून समाज व देशाच्या भवितव्यावरही त्याचा परिणाम होत आहे.ईशान्य मुंबई परिसरात वाढत्या ड्रग्जच्या समस्येविरोधात खासदार संजय दिना पाटील यांनी यापूर्वीही वेळोवेळी आवाज उठविला आहे. विविध बैठका, पोलिस प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांसोबतच्या चचांमध्ये त्यांनी ड्रग्जविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.परिसरात सुरू असलेल्या अवैध ड्रग्ज व्यवहारांवर अंकुश आणण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, युवकांमध्ये जनजागृती करावी तसेच शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अधिक दक्षता प्रशासनाकडे केली आहे. घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे केली जात आहे.

ईशान्य मुंबईतील युवकांना क्रिकेटसारख्या खेळांमध्ये मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. अनेक गुणवंत खेळाडूंना आर्थिक अडचणीमुळे पुढे जाता येत नाही, त्यामुळे अशा स्पर्धांमधून त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. क्रीडा क्षेत्रामुळे युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“शासन, समाजाने नशामुक्तीचा संदेश …”; काय म्हणाले मंत्री Mangal Prabhat Lodha?

याच पार्श्वभूमीवर युवकांना व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा मिळावी व त्यांच्यात क्रीडा संस्कृती वाढीस लागावी यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यांना ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील, कळवा-मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी खा. संजय दिना पाटील यांनी युवकांशी संवाद साधताना ड्रग्जविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज अधोरेखित केली. युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: No drugs priority should be given to outdoor sports mp sanjay dina patils message to youth about addiction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Drug Case
  • Mumbai News
  • Sanjay Dina Patil

संबंधित बातम्या

झाडे पडली, तर ठेकेदार जबाबदार! मुंबई महानगरपालिकेने हात झटकले; चेंबूर दुर्घटनेनंतर ५० पानी अहवाल सादर
1

झाडे पडली, तर ठेकेदार जबाबदार! मुंबई महानगरपालिकेने हात झटकले; चेंबूर दुर्घटनेनंतर ५० पानी अहवाल सादर

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई
2

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai News: मुंबईला पावसातून मोठा दिलासा! पालिकेने 5 दिवसांत उपसले तब्बल 180 कोटी लिटर पाणी
3

Mumbai News: मुंबईला पावसातून मोठा दिलासा! पालिकेने 5 दिवसांत उपसले तब्बल 180 कोटी लिटर पाणी

मुंबईतील फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश
4

मुंबईतील फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.