खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित पत्रकार धमकीप्रकरणी उत्तर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य साप्ताहिक संपादक पत्रकार संघाने निषेध व्यक्त केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर…
मनसेच्या मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख करत त्यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची भाषा वापरणे गंभीर असल्याचे सांगत त्यांनी चौकशीचीही मागणी…
खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. पत्रकारांशी बोलताना वापरण्यात आलेली भाषा आणि दिलेली धमकी यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड…
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार फुटणार असल्याच्या चर्चांना रोहित पवार यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पक्षातील सर्व आमदार आणि खासदार शरद पवार यांच्या…
शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या धमकीनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्याची माहिती असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत…
पत्रकारांना धमकी दिल्याच्या वादग्रस्त प्रकरणावरून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. राज्यात धमक्या, खून आणि गुंडगिरीला संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकार आणि पोलिसांवरही…
Aditya Thackeray on Sanjay Dina Patil: शिवसेनेत गेलेल्या संजय पाटील यांच्या या गैरवर्तनाबाबत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अत्यंत कठोर व आक्रमक पवित्रा घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी संजय…
पत्रकारांना खुलेआम धमकी दिल्याच्या आरोपांवरून खासदार संजय दिना पाटील अडचणीत आले आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर निशाणा साधत सत्ता आणि पैसा डोक्यात गेल्याची टीका केली.
शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी कथितरित्या अर्वाच्च भाषेत बोलल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांचा अपमान करण्याचा संजय दिना पाटील यांचा हेतू नसल्याचे…
राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया विचारण्यासाठी आलेल्या पत्रकारांवर खासदार संजय दिना पाटील कमालीचे संतप्त झाले असून, त्यांनी थेट पत्रकाराला मारण्याची धमकी दिली आहे.
शिंदे गटात प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी राजकीय प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकी दिल्याचा आरोप. ‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन’ असे वक्तव्य चर्चेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांच्या बैठकीला येत असताना खासदार संजय दीना पाटील यांच्या ताफ्यातील गाड्यांचा विक्रोळी हायवेवर किरकोळ अपघात झाला. या घटनेत काही वाहनांचे नुकसान झाले असले तरी कोणतीही…
डीपीडीसीच्या बैठकीपासून प्रत्यक्ष पाहणीपर्यंत प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. खासदार संजय दिना पाटील यांच्या पुढाकारामुळे पालिकेने नवीन जागेची निवड करून ती बेस्ट चौकीसाठी उपलब्ध करून दिली असून खासदार निधीतून…
ईशान्य मुंबईतील युवकांना क्रिकेटसारख्या खेळांमध्ये मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. अनेक गुणवंत खेळाडूंना आर्थिक अडचणीमुळे पुढे जाता येत नाही, त्यामुळे अशा स्पर्धांमधून त्यांना संधी…
मुंबईतील विक्रोळी टागोर नगर येथे "ड्रग्जला नाही, क्रीडेला होकार" असा संदेश देत भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खासदार संजय दिना पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित राहून…
Mumbai Pollution News: देवनार डम्पिंग ग्राऊंडमुळे शिवाजीनगर, गोवंडी आणि मानखुर्द परिसरातील नागरिकांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ठाकरे सेनेचे आठ खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यांनी ठाण्यात डीसीएम शिंदे यांची भेटही घेतल्याच्या चर्चा राजयकीय वर्तुळात सुरू होत्या.
खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबईतील ड्रग्स माफियांच्या विरोधात बुलडोझर कारवाईची मागणी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी पाणीटंचाई आणि बेस्ट अपघातांवरून सरकारवर टीका केली.