Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई

मिरा-भाईंदरमधील सरदार वल्लभभाई पटेल शाळेबाहेर हेरॉईन विकणाऱ्या फिरोज नूरशेख उर्फ मुन्नाला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडिओनंतर नार्कोटिक्स सेलने ही मोठी कारवाई केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 10, 2026 | 07:49 PM
Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई
Follow Us
Follow Us:
  • धक्कादायक!
  • शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री
  • व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई
Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमधील सरदार वल्लभभाई पटेल शाळेबाहेर अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अमली पदार्थ विक्रेते झाडाच्या संरक्षक जाळीवर प्लास्टिकच्या पिशवीत हेरॉईन ठेवून त्याची खुलेआम विक्री करत असल्याचा आरोप आहे.

8 जुलै रोजी एका जागरूक नागरिकाने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडे तक्रार नोंदवली आणि कारवाईची मागणी केली. व्हायरल व्हिडिओमध्ये ही घटना १८ जून रोजीची असल्याचे दिसून येत आहे.

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आयुक्तालयाच्या नार्कोटिक्स विभागाने या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला. कारवाईदरम्यान पोलिसांनी फिरोज नूरशेख उर्फ मुन्ना याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून सुमारे ११ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले.

शाळेबाहेर अशा प्रकारे खुलेआम अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाळा आणि सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीची पोलीस कसून चौकशी करत असून त्याच्या मागे कार्यरत असलेल्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही तपास सुरू आहे. या कारवाईनंतर शाळांच्या परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर कितपत प्रभावी आळा बसतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

घटस्फोटानंतरच्या नैराश्येतून विवाहितेची आत्महत्या; फळ्यावर लिहिलेला ‘तो’ मेसेज चर्चेत

Web Title: Open sale of drugs outside school major police crackdown following viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • crime news
  • Drug Case
  • mira bhayandar
  • School

संबंधित बातम्या

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Lotus Navratri Festival: गरब्याचा पास खरेदी करा अन् शेतकऱ्यांना मदत करा! लोटस नवरात्रोत्सवाची अनोखी मोहीम
2

Lotus Navratri Festival: गरब्याचा पास खरेदी करा अन् शेतकऱ्यांना मदत करा! लोटस नवरात्रोत्सवाची अनोखी मोहीम

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
4

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.