मुंबई पोलिसांनी अलिकडेच २५२ कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणासंदर्भात ओरीची चौकशी केली. ओरीच्या उत्तरांवर पोलिस असमाधानकारक असल्याचे समजले आहे. या प्रकरणात श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरचीही चौकशी करण्यात आली आहे.
पेणकर पाडा परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून, परिसरातील अट्टल गुन्हेगार ‘सोन्या’ नामक व्यक्ती सार्वजनिक बाथरूममध्ये अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे दिसून आले.
राज्य शासनाने अमली पदार्थांची तस्करी विक्री तसेच सेवन करणाऱ्याटोळ्यांवर सुधारित महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.