Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरधाव दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू; दुचाकीचालकाला अटक

समोरून भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी होऊन एका व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. वसंत पंजाबराव भुरसे (56) रा. आयचित मंदिर रोड, महाल, असे मृताचे नाव आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 06, 2024 | 08:55 AM
भरधाव दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू; दुचाकीचालकाला अटक
Follow Us
Follow Us:

नागपूर : समोरून भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी होऊन एका व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. वसंत पंजाबराव भुरसे (वय 56, रा. आयचित मंदिर रोड, महाल) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी वसंत यांचा पुतण्या सुयोग भुरसेच्या तक्रारीवरून गुन्ह नोंदवत आरोपी चालकाला अटक केली आहे. रितेश गजानन गजापुरे (वय 21, रा. मुंशी गल्ली, महाल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

रितेश हा मुळचा भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील रहिवासी आहे. तो शिक्षणासाठी नागपुरात आला. महाल परिसरात भाड्याने खोली करून राहतो. शनिवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास वसंत त्यांच्या मोपेडने जात होते. बजाजनगरातील धरमपेठ महिला बँकेसमोर विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना जबर धडक दिली.

यात खाली पडून वसंत गंभीर जखमी झाले. रितेश हा सुद्धा किरकोळ जखमी झाला. वसंत यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून रितेशला अटक केली.

Web Title: One dies in collision with speeding bike nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2024 | 08:55 AM

Topics:  

  • maharashtra
  • Nagpur Accident
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

Nagpur Airport Expansion: GMR कडे जबाबदारी, २७१ हेक्टर अतिरिक्त जमिनीवर होणार व्यावसायिक विकास
3

Nagpur Airport Expansion: GMR कडे जबाबदारी, २७१ हेक्टर अतिरिक्त जमिनीवर होणार व्यावसायिक विकास

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
4

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.