• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Online Registration Can Now Be Done For The Worship Of Vitthal Rukmini Mata Nrka

विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी आता करता येणार ऑनलाईन नोंदणी

तिसऱ्या टप्प्यात 1 एप्रिल ते 31 जुलै, 2025 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, पाद्यपूजा व चंदनउटी पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 19, 2025 | 02:40 PM
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन मिळणार ऑनलाईन; इथं भाविकांना करता येणार ऑनलाईन नोंदणी

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन मिळणार ऑनलाईन; इथं भाविकांना करता येणार ऑनलाईन नोंदणी (File Photo : Vitthal Rukmini Mata)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. 1 एप्रिल ते 31 जुलै, 2025 या कालावधीतील पूजाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरूवात 25 मार्च सकाळी अकरापासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

याबाबत मंदिर समितीच्या 3 मार्च रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.

यापूर्वी पहिल्या टप्प्यात 7 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2024 व दुसऱ्या टप्प्यात 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीतील श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व पाद्यपूजा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती. यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आता, तिसऱ्या टप्प्यात 1 एप्रिल ते 31 जुलै, 2025 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, पाद्यपूजा व चंदनउटी पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाईन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 -299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा.

ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून पासून सुरुवात होत आहे, या चंदनउटी पूजेची नोंदणी देखील ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Online registration can now be done for the worship of vitthal rukmini mata nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • pandharpur temple
  • Shri Vitthal Rukmini Mata

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Feb 17, 2026 | 10:30 AM
Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Feb 17, 2026 | 10:22 AM
याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

Feb 17, 2026 | 10:16 AM
अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

Feb 17, 2026 | 10:15 AM
ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

Feb 17, 2026 | 10:15 AM
Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Feb 17, 2026 | 10:14 AM
नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

Feb 17, 2026 | 10:10 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.