Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अविश्वसनीय! मुंबईत 90000 पेक्षा अधिक Stray Dogs; शेल्टर होम मात्र 8, कसा लागू होणार सुप्रीम कोर्टाचा आदेश?

Supreme Court: गेल्या काही दिवसांमध्ये भटक्या कुत्र्यांचा मुद्दा महत्वाचा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांना हटवून शेल्टर होममध्ये पाठवावे असे आदेश दिले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 08, 2025 | 04:21 PM
अविश्वसनीय! मुंबईत 90000 पेक्षा अधिक Stray Dogs; शेल्टर होम मात्र 8, कसा लागू होणार सुप्रीम कोर्टाचा आदेश?
Follow Us
Close
Follow Us:

सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये  पाठवण्याचा आदेश 
मुंबई शहरात तब्बल ९० हजार भटकी कुत्री 
मुंबई महानगरपालिकेने दिली माहिती

Stray Dogs In Mumbai: गेल्या काही दिवसांमध्ये भटक्या कुत्र्यांचा मुद्दा महत्वाचा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांना हटवून शेल्टर होममध्ये पाठवावे असे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबईमध्ये केवळ ८ शेल्टर होम्स असून, भटक्या कुत्र्यांची संख्या ९० हजारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आदेश कसा पाळायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण करून त्यांना शेल्टर होम्स पाठवावे असा आदेश दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे विधान केल्याचे समोर आले आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळण्यासाठी शहरात अधिक शेल्टर होम्सची आवश्यक भासणार आहे. शिक्षण संस्था, रूग्णालये, बस आणि रेल्वे स्थानक परिसरातील भटक्या कुत्र्यांना तातडीने विशेष निवारा व्यवस्थेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई महानगरपालिकेने ११ वर्षे आधी केलेल्या जनगणानेनुसार, मुंबईत जवळपास ९५ हजारांपेक्षा जास्त भटके कुत्रे आहेत. २०१४ पासून सुरू केल्या गेलेल्या पशु जन्म नियंत्रण (ABC) योजनेनंतर ही संख्या ५ हजारांनी कमी झाली आहे. सध्या शहरात ९० हजारपेक्षा जास्त भटकी कुत्री आहेत. आणि केवळ ८ शेल्टर होम्स असून त्यात ठेवल्या जाणाऱ्या कुत्र्यांची संख्या मर्यादित आहे.

मोकाट श्वानांना पालिकेत सोडून देऊ”; अ‍ॅड. रोहिदास मुंडे यांचा इशारा

दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल सायंकाळी अंदाजे ५.३० वाजता काळुबाई बिल्डिंग, विकास म्हात्रे गेट परिसरात दोन वर्षांची बालिका वेदा विकास काजारे ही चालत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर मागून हल्ला केला. मोकाट श्वानांची दहशत पसरल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण होताना दिसत आहे.

Sangali News : रांजणीतील ड्रायपोर्टचे अडथळे दूर करा; मंत्री नितेश राणे यांचे सर्व विभागांना तातडीचे निर्देश

या हल्ल्यात लहानगी वेदाला गंभीर जखमा झाल्या असून कुटुंबीयांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत.बालिका वेदाच्या आईचे नाव मीनाक्षी विकास काजारे व वडिलांचे नाव विकास दगडू काजारे असे आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Web Title: Only 8 shelter homes for 90 thousand stray dogs in mumbai b after supreme court orders bmc marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 04:10 PM

Topics:  

  • Mumbai
  • stray dog
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Explainer: ढगात कसे झाले ट्रॅफिक जाम, फ्लाईट्सवर कसे ठेवण्यात येते नियंत्रण? ATC सिस्टिम म्हणजे काय
1

Explainer: ढगात कसे झाले ट्रॅफिक जाम, फ्लाईट्सवर कसे ठेवण्यात येते नियंत्रण? ATC सिस्टिम म्हणजे काय

BMC Construction Rules: ‘प्रदूषण सेन्सर बसवा, नाहीतर…’, मुंबई महापालिकेचा विकासकांना ३० दिवसांचा ‘अल्टिमेटम’
2

BMC Construction Rules: ‘प्रदूषण सेन्सर बसवा, नाहीतर…’, मुंबई महापालिकेचा विकासकांना ३० दिवसांचा ‘अल्टिमेटम’

Uber App Metro Ticket: तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही! ‘उबर ॲप’वर मुंबई मेट्रोचे तिकीट; प्रवासाची सोय वाढली
3

Uber App Metro Ticket: तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही! ‘उबर ॲप’वर मुंबई मेट्रोचे तिकीट; प्रवासाची सोय वाढली

Mumbai Local Accident: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर; मस्जीद बंदरमध्ये लोकल ट्रेनच्या धडकेत 3 जण ठार
4

Mumbai Local Accident: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर; मस्जीद बंदरमध्ये लोकल ट्रेनच्या धडकेत 3 जण ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.