Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

12 दिवसांपासून बेपत्ता, त्यानंतर 40 फूट खोल पाण्यात आढळला मृतदेह; कौटुंबिक वादातून हत्या

12 दिवसांपासून बेपत्ता असलेले धोडी यांचा मृतदेह गुजरातमधील भिलाड सरिग्राम येथील बंद दगड खाणीत 40 फूट खोल पाण्यात आढळला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 01, 2025 | 03:04 PM
नागपुरातील 'त्या' प्रॉपर्टी डिलरच्या आत्महत्येप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल; सुसाईड नोटमध्ये...

नागपुरातील 'त्या' प्रॉपर्टी डिलरच्या आत्महत्येप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल; सुसाईड नोटमध्ये...

Follow Us
Close
Follow Us:

पालघर/संतोष पाटील : पालघरमध्ये कौटुंबिक वादातून हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पालघर शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी गेले 12 दिवस बेपत्ता होते. मात्र अखेर या `12 दिवसांनंतर धोडी यांचा मृतदेह गुजरातमधील भिलाड सरिग्राम येथील बंद दगड खाणीत 40 फूट खोल पाण्यात आढळला. पोलीस तपासात असं लक्षात आलं की, कौटुंबिक वादातून धोडी यांच्या लहान भाऊ अविनाश धोडी यांनीच अशोक धोडी यांची हत्या केली आहे. अविनाश धोडी दारू तस्करीच्या अवैध धंद्यात गुंतलेला होता, आणि अशोक धोडी यांच्या विरोधामुळे ही हत्या घडल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणात 4आरोपी अटकेत असून, मुख्य आरोपी अविनाशसह 3 जण फरार आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर पालघर पोलीसांचा तपास सुरु आहे.

बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आलं आहे . गुजरातमधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची गाडी आढळून आली आहे . कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच आपल्या साथीदारांना सोबत घेऊन अशोक धोडी यांची हत्या केल्याचं यानंतर उघड झालंय.

20 जानेवारीपासून बेपत्या असलेल्या अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना बारा दिवसानंतर यश आल . मुंबईतून घरी परतत असताना अशोक धोडी यांच्या भावानेच त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आता जवळपास निश्चित झालं . मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी गुजरातच्या सरिग्राम येथील दगड खाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आणि गाडी थेट 40 फूट खोल पाण्यात ढकळली . आज बारा दिवसानंतर पालघर पोलिसांना अशोक धोडींसह त्यांच्या गाडीचा शोध घेण्यात यश आल आहे . तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर पालघर पोलिसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह गाडीसह बाहेर काढला.

कौटुंबिक वाद आणि इतर वादातून अशोक धोडी यांचा लहान भाऊ अविनाश धोडी यांनीच आपल्या सहकारी आरोपींसह अशोक धोडी यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्याच आता उघड झाला आहे . आरोपी अविनाश धोडी याचा दारू तस्करीचा अवैध्य धंदा असून या धंद्यात अशोक धोडी अडचण ठरत असल्याने अविनाश धोडी यांनी अशोक धोडी यांच अपहरण करून हत्या केली . या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अविनाश धोडी याच्यासह आणखीन तीन आरोपी फरार आहेत . या फरार आरोपींचा पालघर पोलीस सध्या शोध घेत आहेत . त्यांचाही लवकरच शोध घेऊन अटक केलं जाईल असा विश्वास यावेळी पालघरच्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी धोडी कुटुंबाला दिला .

बारा दिवसानंतर अशोक धोडी यांचा मृतदेह शोधण्यात पालघर पोलिसांना यश आल्याने अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं . मात्र माझ्या वडिलांचा जीव गेला त्याप्रमाणे आरोपींना देखील फाशीची शिक्षा द्यावी असं सांगतानाच त्यांनी आमच्या कुटुंबीयांनाही आरोपीं पासून धोका असल्याची भीती व्यक्त केली . तसंच मुख्य आरोपी अविनाश धोडी याला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा करावी अन्यथा आमच्या गावातील नागरिकांना देखील त्याच्यापासून धोका असल्याच देखील यावेळी आकाश धोडी .यांनी सांगितलं आहे. बेपत्ता अशोक धोडी यांचा शोध घेण्यात तब्बल 12 दिवसानंतर पालघर पोलिसांना यश आलं . मात्र अजूनही तीन ते चार आरोपी फरार आहेत . फरार आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांची तलासरी सह डहाणूत मोठी दहशत आहे . त्यामुळे पालघर पोलिसांनी आता या आरोपींच्या कायमच्या मुस्क्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे, असं मत अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी व्यक्त केलं आहे.

 

Web Title: Palghar killing due to family dispute in palghar body found after 12 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • crime
  • Gujrat
  • latest news
  • palghar
  • shivsena

संबंधित बातम्या

Beed Crime : खळबळजनक! वडिलांच्या आत्महत्येनंतर दोन दिवसांनी चिमुकलीचा झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
1

Beed Crime : खळबळजनक! वडिलांच्या आत्महत्येनंतर दोन दिवसांनी चिमुकलीचा झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Hyderabad Crime : कुकरने मारलं, चाकू कैचीने गळा चिरून महिलेवर…; हल्लेखोरांनी 40 ग्रॅम सोनं आणि 1 लाख रुपये रोख रक्कम लुटली
2

Hyderabad Crime : कुकरने मारलं, चाकू कैचीने गळा चिरून महिलेवर…; हल्लेखोरांनी 40 ग्रॅम सोनं आणि 1 लाख रुपये रोख रक्कम लुटली

Baramati Crime: माझ्या जागेत बाथरूम का बांधले? विचारणं जीवावर बेतलं, बाप-लेकाने 24 वर्षीय पुतण्याला बेदम मारहाण करत संपवलं
3

Baramati Crime: माझ्या जागेत बाथरूम का बांधले? विचारणं जीवावर बेतलं, बाप-लेकाने 24 वर्षीय पुतण्याला बेदम मारहाण करत संपवलं

Pune Accident : जुन्नरमध्ये डीजेच्या गाडीनं ढोलताशा पथकातील सहा तरुणांना चिरडलं, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
4

Pune Accident : जुन्नरमध्ये डीजेच्या गाडीनं ढोलताशा पथकातील सहा तरुणांना चिरडलं, २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.