Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! 6 फुटांपर्यंतच्या POP Ganpati Visarjan कृत्रिम तलावातच; मोठ्या मूर्तींना सशर्त मुभा

POP Ganpati Visarjan Rules : मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत महत्त्वपूर्ण अंतरिम निर्देश जारी केले आहेत. नवीन नियमांनुसार ६ फुटांपर्यंतच्या लहान पीओपी मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम कुंड किंवा तलावांमध्ये करणे बंधनकारक असेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 16, 2026 | 10:59 AM
6 फुटांपर्यंतच्या POP Ganpati Visarjan कृत्रिम तलावातच ( सौजन्य - सोशल मीडिया )

6 फुटांपर्यंतच्या POP Ganpati Visarjan कृत्रिम तलावातच ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!
  • 6 फुटांपर्यंतच्या POP Ganpati Visarjan कृत्रिम तलावातच
  • मोठ्या मूर्तींना सशर्त मुभा
POP Ganpati Visarjan Rules : गणेशोत्सवाच्या तोंडावर पीओपी मूर्तीच्या विसर्जनाबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर काही प्रमाणात दूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम निकाल राखून ठेवताना मागील अंतरिम निर्देश कायम ठेवले असल्याने सहा फुटांपर्यंत उंची असलेल्या पीओपी गणेशमूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करता येणार नसून, त्यासाठी कृत्रिम तलाव किंवा विसर्जन सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी मूर्तीना मात्र नदी किंवा अन्य नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनाची सशर्त मुभा देण्यात आली आहे. ( POP Ganpati Visarjan Rules ) 

Virar News: ‘हिंदूंच्या सणांना बंदी का?’ विरारच्या कोपरीत गणेश विसर्जनावरून ग्रामस्थ आक्रमक, तणावाचे वातावरण

अंतिम आदेश होईपर्यंत मागील वर्षीचे अंतरिम निर्देश लागू

पीओपी मूर्तीच्या विसर्जनामुळे जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत असल्याने त्यावर निर्बंध घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. मात्र, अंतिम आदेश होईपर्यंत मागील वर्षीचे अंतरिम निर्देश लागू राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासनाला त्याच निर्देशांच्या आधारे विसर्जनाचे नियोजन याच्चकरावे निर्देशागणार आहे.

फुटांपर्यंतच्या पीओपी गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलाव, कृत्रिम कुंड किंवा फिरत्या विसर्जन हौदांमध्ये करणे बंधनकारक आहे. त्यामुळे घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या लहान पीओपी मूर्तीचे नैसर्गिक तलाव, नदी, खाडी किंवा समुद्रात विसर्जन करता येणार नाही.

सूचनांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित

सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या पीओपी गणेशमूर्तीबाबत उच्च न्यायालयाने सशर्त मुभा दिली आहे. त्यामुळे मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनाचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. मात्र, त्यासाठी न्यायालयाने व प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याने यंदाच्या उत्सवासाठी अंतरिम निर्देशच लागू राहणार आहेत. त्यामुळे गणेश मंडळांनी विसर्जनाचे नियोजन करताना न्यायालयीन निर्देश आणि महापालिकेच्या स्थानिक सूचनांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे.

गणेशभक्तांनी मातीच्या मूर्तीना प्राधान्य द्यावे

पर्यावरणवादी कार्यकर्ते – चरण भट स्पष्टच म्हणाले, “पीओपी मूर्तींच्या विसर्जनामुळे नैसर्गिक जलस्रोतांवर मूर्तीचा वापर केला पाहिजे. पीओपीच्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्तींचे विसर्जन पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक अनुकूल असल्याने गणेशभक्तांनी मातीच्या मूर्तीना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कारण, पीओपी मूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांतील विसर्जन हा पर्यावरणाच्या दृष्टीने चितेचा विषय आहे. शक्य तितक्या गणेशभक्तांनी मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींचा स्वीकार करावा.

निर्माल्य पाण्यात टाकण्यास मनाई

विसर्जनादरम्यान निर्माल्य थेट जलखोतांमध्ये टाकू नये, यासाठीही महापालिकेला विशेष व्यवस्था करावी लागणार आहे. निर्माल्य कलशांची उपलब्धता, विसर्जनस्थळी स्वच्छता, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना यावर भर देण्याची गरज आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसारच विसर्जनाची कार्यवाही केली जाईल. कृत्रिम कुंड, स्वच्छता, सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्यात येत आहे, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Palghar Ganeshotsav 2026 : बाप्पांच्या स्वागतासाठी पालघर जिल्हा सज्ज! 12564 मूर्तींची होणार प्रतिष्ठापना; कडेकोट पोलीस बंदोबस्त

Web Title: Pop ganpati visarjan high court interim order guidelines marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganesh Chaturthi 2026

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणपतीच्या नैवेद्याला महागाईचा फटका; मावा-चॉकलेटसह या मोदकांना मागणी
1

Ganeshotsav 2026: गणपतीच्या नैवेद्याला महागाईचा फटका; मावा-चॉकलेटसह या मोदकांना मागणी

‘1 मिनिट निसर्गासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी’; ‘शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता’ देतोय मोलाचा संदेश
2

‘1 मिनिट निसर्गासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी’; ‘शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता’ देतोय मोलाचा संदेश

Radhika Merchant Ambani’s Pink Kanjivaram Saree Look: गुलाबी कांजीवरम साडीत राधिका अंबानीचा शाही अंदाज; नृत्य करत जिंकली मन
3

Radhika Merchant Ambani’s Pink Kanjivaram Saree Look: गुलाबी कांजीवरम साडीत राधिका अंबानीचा शाही अंदाज; नृत्य करत जिंकली मन

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना मागे वळून पाहू नये? या परंपरेमागचं सत्य तुम्हाला माहीत आहे का?
4

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना मागे वळून पाहू नये? या परंपरेमागचं सत्य तुम्हाला माहीत आहे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.