Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबईतील मोनोरेल अचानक वाटेतच बंद पडली आहे. गेल्या दीड ते दोन तासांपेक्षा जास्त काळ प्रवासी मोनोरेलमध्ये अडकून पडले होते. अग्निशमन दल, पोलिस प्रशासन यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू अनेक प्रवाशांना मोनो रेलमधून बहुतेक प्रवाश

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 19, 2025 | 10:03 PM
Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Monorail: मुंबईमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज दिवसभरात मुंबईत काही ठिकाणी 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मात्र या पावसातच आता मोठी घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील मोनोरेल अचानक वाटेतच बंद पडली आहे. गेल्या दीड ते दोन तासांपेक्षा जास्त काळ प्रवासी मोनोरेलमध्ये अडकून पडले होते. अग्निशमन दल, पोलिस प्रशासन यांनी रेस्क्यू करत प्रवाशांची सुखरुप सुटका केली आहे. सुमारे तीन तासांपासून बचाव कार्य सुरू होते. मुसळधार पावसात प्रवाशांना वाचवण्यात आले. त्याचवेळी महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक तयार ठेवण्यात आलं होतं. तसेच नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयास सुसज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले होते.

#WATCH | Maharashtra: Teams of BMC, fire department and Mumbai Police are engaged in rescuing passengers from the Monorail stuck near Mysore Colony station in Mumbai. pic.twitter.com/78HvUSyr5A — ANI (@ANI) August 19, 2025

Maharashtra Rain: सावधान! समुद्र खवळला; काही तासांत अतिवृष्टी होणार; खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकने विसर्ग

मोनो रेल्वे सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली. प्रवाश्यांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधला. त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरु केले.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे. एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये. सर्व… — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय सांगितले?

मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील सेवा बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांनी मोनोरेलमधून प्रवास करण्यास सुरुवात केली. यामुळे ट्रेनमध्ये नेहमीपेक्षा जास्त गर्दी झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. वीज गेल्यामुळे आपत्कालीन ब्रेक लागला आणि ट्रेन थांबली.

प्रवाशांची सुटका करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य होते. महानगरपालिका आयुक्त, एमएमआरडीए, बीएमसी, अग्निशमन दल आणि पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. सर्व यंत्रणांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. काही प्रवाशांशी मी स्वतः बोललो आहे. सर्व प्रवासी लवकरच त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचतील.

आज मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे, मी लोकांना आवाहन करतो की गरज नसल्यास घराबाहेर पडू नये. आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून, खासगी संस्थांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Passengers trapped in mumbais monorail rescued deputy chief minister eknath shinde orders inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 09:50 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Mumbai News
  • Mumbai Police
  • Rescue team

संबंधित बातम्या

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, नाहीतर आम्ही…; काँग्रेसचा इशारा
1

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, नाहीतर आम्ही…; काँग्रेसचा इशारा

मोठी बातमी ! विमानतळावरून 785 कोटींचे सोने जप्त; DRI कडून आकडेवारी जाहीर
2

मोठी बातमी ! विमानतळावरून 785 कोटींचे सोने जप्त; DRI कडून आकडेवारी जाहीर

सातारा ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण; म्हणाले, चुकीच्या पद्धतीने…
3

सातारा ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण; म्हणाले, चुकीच्या पद्धतीने…

आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका; तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…
4

आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका; तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.