गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. नदी, नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.
मुंबईतील मोनोरेल अचानक वाटेतच बंद पडली आहे. गेल्या दीड ते दोन तासांपेक्षा जास्त काळ प्रवासी मोनोरेलमध्ये अडकून पडले होते. अग्निशमन दल, पोलिस प्रशासन यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू अनेक प्रवाशांना मोनो…
Operation Dharali: उत्तरकाशी येथील धराली येथे झालेल्या दुर्घटनेत अनेक जण मलब्याखाली गाडले गेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
Rescue Video Viral: मुलाच्या पालकांनी सांगितले की तो बेपत्ता झाला तेव्हा त्याने फक्त डायपर घातला होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तब्बल 17 दिवसापासून उत्तरकाशीतील सिल्क्यरा बोगद्यात (Uttarakashi tunnel rescue) अडकलेल्या 41 मजुरांची अखेर सुटका करण्यात आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दरड कोसळल्याने कामगार आत अडकले होते. रेस्क्यू ऑपरेशनच्या अंतिम…
कोटेश्वर मंदिराजवळ (Koteshwar temple) दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी (Dashakrya programs) एक युवक गेला होता. राजू हरिदास झिंगळे (Raju Haridas Jingle) असे या युवकाचे नाव असून हा युवक पूर्णा नदी (Purna River) पात्रात…