• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Peoples Of Jawali Attention On Reservation Lottery Nrka

जावलीकरांना वेध लागले आरक्षण सोडतीचे

सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) आणि जावली पंचायत समिती, तसेच मेढा नगरपंचायत निवडणूक ओबीसी आरक्षणासह होणार हे स्पष्ट झाल्याने जावलीकरांना व इच्छुक उमेदवारांना आता आरक्षण सोडतीचे वेध लागले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 27, 2022 | 06:31 PM
जावलीकरांना वेध लागले आरक्षण सोडतीचे
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मेढा : सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) आणि जावली पंचायत समिती, तसेच मेढा नगरपंचायत निवडणूक ओबीसी आरक्षणासह होणार हे स्पष्ट झाल्याने जावलीकरांना व इच्छुक उमेदवारांना आता आरक्षण सोडतीचे वेध लागले आहेत.

जावली तालुक्यात जिल्हा परिषदेचे कुडाळ, कुसुंबी, म्हसवे हे तीन गट असून, खर्शी बारामुरे, म्हसवे, कुडाळ, सायगांव, आंबेघर तर्फ मेढा, कुसुंबी हे पंचायत समितीचे सहा गण आहेत. गटात व गणात आरक्षणाची लॉटरी कोणाला लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. पंचायत समितीबरोबरच मेढा नगरपंचायतीची मुदत संपल्याने सध्या तालुक्यात प्रशासकराज सुरू आहे.

ओबीसी आरक्षणाला विलंब लागत असल्याने निवडणूक लांबल्या होत्या. मात्र, गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २७ टक्के जागा आरक्षित करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीसह नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ओबीसीच्या इच्छुक उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्याचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहामध्ये करण्यात आले आहे.

मागील पंचवार्षिकला पंचायत समितीसाठी आंबेघर तर्फ मेढा, गणात ओबीसी महिला तर कुसुंबी गणात ओबीसी पुरुष आरक्षण पडले होते. त्यामुळे हे गण सोडून अन्य गणात ओबीसी आरक्षण जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली होती. आरक्षण सोडतेचा कार्यक्रम ही जाहीर झाला होता.

Web Title: Peoples of jawali attention on reservation lottery nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2022 | 06:31 PM

Topics:  

  • Medha
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

ठाणेकरांसाठी सुवर्णसंधी; प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेत डाटा एन्ट्री ऑपरेटरची भरती
1

ठाणेकरांसाठी सुवर्णसंधी; प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेत डाटा एन्ट्री ऑपरेटरची भरती

Thane News : आरोग्यसेवा होणार ऑनलाईन; प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी टॅबचे वितरण
2

Thane News : आरोग्यसेवा होणार ऑनलाईन; प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी टॅबचे वितरण

Thane News : जिल्हा परिषदेच्यावतीने ‘हर घर तिरंगा ; हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात, स्वातंत्र्यदिनासोबत स्वच्छतेचाही एल्गार
3

Thane News : जिल्हा परिषदेच्यावतीने ‘हर घर तिरंगा ; हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात, स्वातंत्र्यदिनासोबत स्वच्छतेचाही एल्गार

Latur News :  सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेत निदर्शनं, नेमकं प्रकरण काय ?
4

Latur News : सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेत निदर्शनं, नेमकं प्रकरण काय ?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
EMI वर फोन खरेदी केला, पण पेमेंटच नाही केलं? फोन होऊ शकतो लॉक, लवकरच येतोय नवा नियम

EMI वर फोन खरेदी केला, पण पेमेंटच नाही केलं? फोन होऊ शकतो लॉक, लवकरच येतोय नवा नियम

Shadashtak Yoga: बुध आणि शनि तयार करणार षडाष्टक योग, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

Shadashtak Yoga: बुध आणि शनि तयार करणार षडाष्टक योग, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

दिल्ली मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा! आई-बहिणीवरुन शिवीगाळ करत पुरुषांमध्ये तुफान हाणामारी, Video Viral

दिल्ली मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा! आई-बहिणीवरुन शिवीगाळ करत पुरुषांमध्ये तुफान हाणामारी, Video Viral

Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ ने अर्शद वारसीचा बदलला रेकॉर्ड, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई

Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ ने अर्शद वारसीचा बदलला रेकॉर्ड, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई

सनी देओलने बॉबी देओलचा जीव कसा वाचवला, ‘या’ चित्रपटाच्या सेटवर घडला होता जीवघेणा अपघात

सनी देओलने बॉबी देओलचा जीव कसा वाचवला, ‘या’ चित्रपटाच्या सेटवर घडला होता जीवघेणा अपघात

Navi Mumbai : नवरात्रोत्सवात नियमांचे उल्लंघन; नेरूळ पोलिसांची कारवाई,ध्वनी प्रदूषण प्रकरणी चार मंडळांवर गुन्हा दाखल

Navi Mumbai : नवरात्रोत्सवात नियमांचे उल्लंघन; नेरूळ पोलिसांची कारवाई,ध्वनी प्रदूषण प्रकरणी चार मंडळांवर गुन्हा दाखल

Protein ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल आवश्यक पोषण

Protein ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल आवश्यक पोषण

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.