• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Permanent Alimony From Wife To Non Working Husband Nrab

पत्नीकडून काम न करणाऱ्या पतीला कायमस्वरूपी पोटगी

उच्चशिक्षित मात्र नोकरी न करणाऱ्या पतीला पत्नीने ५० हजार रुपयांची कायमस्वरूपी पोटगी देण्याचे मान्य केले. त्यामुळे विभक्त होण्याच्या अटी ठरवून दोघांनी संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा न्यायालयाने निकाली काढला. पत्नीने नोकरीबाबत खोटी साक्ष दिल्याने पतीने त्याबाबतची तक्रार दाखल केली होती.

  • By Aparna
Updated On: May 09, 2023 | 07:33 PM
husband and wife upset
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: उच्चशिक्षित मात्र नोकरी न करणाऱ्या पतीला पत्नीने ५० हजार रुपयांची कायमस्वरूपी पोटगी देण्याचे मान्य केले. त्यामुळे विभक्त होण्याच्या अटी ठरवून दोघांनी संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा न्यायालयाने निकाली काढला. पत्नीने नोकरीबाबत खोटी साक्ष दिल्याने पतीने त्याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पत्नीने तडजोडीची तयारी दर्शवली होती. सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. व्ही. फुलबांधे यांनी याबाबतचा निकाल दिला. पत्नीने तडजोडीची तयारी दाखवून कायमस्वरूपी पोटगी देण्याचे मंजूर केल्यानंतर पतीनेदेखील पोटगीच्या अंतरिम आदेशाबाबत दाखल केलेले अपील आणि पत्नीने खोटी साक्ष दिल्याची तक्रार मागे घेतली. पतीच्या वतीने ॲड. नरेंद्र बाबरे यांनी बाजू मांडली. अक्षय आणि सुषमा (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव आहे. त्यांचा ऑगस्ट २०१८ मध्ये विवाह झाला होता. कौटुंबिक वाद झाल्याने ते जून २०२० पासून विभक्त राहत आहेत. अक्षय यांनी बी.टेक.चे शिक्षण घेतले आहे. सुषमा यांनी एम. टेकची पदवी मिळवली आहे. त्या एका खासगी कंपनीत नोकरी करतात.

Web Title: Permanent alimony from wife to non working husband nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 09, 2023 | 07:33 PM

Topics:  

  • alimony
  • maharashtra
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

“कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निर्देश
1

“कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निर्देश

रायगडच्या विकासाला निधीअभावी खीळ; MMRDA च्या रखडलेल्या कामांवरून माजी आमदार पंडित पाटील आक्रमक
2

रायगडच्या विकासाला निधीअभावी खीळ; MMRDA च्या रखडलेल्या कामांवरून माजी आमदार पंडित पाटील आक्रमक

Karjan water crisis : या गावात पाणीटंचाई! पावसाचे पाणी साठवून तहान भागवण्याची वेळ…
3

Karjan water crisis : या गावात पाणीटंचाई! पावसाचे पाणी साठवून तहान भागवण्याची वेळ…

महाराष्ट्रात सुरु होणार जगातलं पहिलं अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इंस्टीट्युट, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4

महाराष्ट्रात सुरु होणार जगातलं पहिलं अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इंस्टीट्युट, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राज ठाकरे यांचे आज पुन्हा ‘लाव रे तो व्हिडिओ…’; मतचोरीचा करणार पर्दाफाश

राज ठाकरे यांचे आज पुन्हा ‘लाव रे तो व्हिडिओ…’; मतचोरीचा करणार पर्दाफाश

Oct 30, 2025 | 08:17 AM
मोजक्याच साहित्यामध्ये बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी हराभरा पनीर, नोट करून घ्या चमचमीत रेसिपी

मोजक्याच साहित्यामध्ये बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी हराभरा पनीर, नोट करून घ्या चमचमीत रेसिपी

Oct 30, 2025 | 08:00 AM
नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रॅव्हल्सची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रॅव्हल्सची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Oct 30, 2025 | 07:51 AM
Cyclone Montha : मोंथा चक्रीवादळाचा देशातील अनेक राज्यांना फटका; 1.5 लाख एकरवरील पिके नष्ट

Cyclone Montha : मोंथा चक्रीवादळाचा देशातील अनेक राज्यांना फटका; 1.5 लाख एकरवरील पिके नष्ट

Oct 30, 2025 | 07:11 AM
Akshaya Navami 2025: अक्षया नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची पद्धत आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Akshaya Navami 2025: अक्षया नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची पद्धत आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Oct 30, 2025 | 07:05 AM
Petonic AI कडून अत्याधुनिक SolveAI या नवसंशोधन प्लॅटफॉर्मचे अनावरण

Petonic AI कडून अत्याधुनिक SolveAI या नवसंशोधन प्लॅटफॉर्मचे अनावरण

Oct 30, 2025 | 06:15 AM
कोणताही गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच दात दुखतात? ‘हे’ उपाय करून घ्या दातांची योग्य काळजी, दात दिसतील पांढरेशुभ्र चमकदार

कोणताही गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच दात दुखतात? ‘हे’ उपाय करून घ्या दातांची योग्य काळजी, दात दिसतील पांढरेशुभ्र चमकदार

Oct 30, 2025 | 05:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik : खत दर वाढीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

Nashik : खत दर वाढीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

Oct 29, 2025 | 03:51 PM
Ahilyanagar : शहरातील प्रशासनावर नेमकं कोणाचा दबाव!

Ahilyanagar : शहरातील प्रशासनावर नेमकं कोणाचा दबाव!

Oct 29, 2025 | 03:46 PM
Ahilyanagar : शेवगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाकडून तीव्र निषेध

Ahilyanagar : शेवगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाकडून तीव्र निषेध

Oct 29, 2025 | 03:44 PM
MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

Oct 28, 2025 | 04:05 PM
Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Oct 28, 2025 | 04:01 PM
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.