Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या संसद भवनात शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांचा एकत्र फोटो; त्यावर संजय राऊत यांचं मोठं विधान, म्हणाले…

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) विविध घडामोडी घडत आहेत. त्यात मंगळवारी नव्या संसद भवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) या दोन्ही नेत्यांचा एकत्रित फोटो समोर आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 20, 2023 | 11:11 AM
नव्या संसद भवनात शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांचा एकत्र फोटो; त्यावर संजय राऊत यांचं मोठं विधान, म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) विविध घडामोडी घडत आहेत. त्यात मंगळवारी नव्या संसद भवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) या दोन्ही नेत्यांचा एकत्रित फोटो समोर आला आहे. यावरून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधान केले आहे.

An electrifying day at the new Parliament House! The Rajya Sabha Chamber is a marvel, and sharing this moment with Hon’ble Sharad Pawar Saheb makes it even more special. And now, savoring some snacks and camaraderie with friends in the cafeteria – truly a day to remember! 🇮🇳… pic.twitter.com/Z1J105wHn9 — Praful Patel (@praful_patel) September 19, 2023

प्रफुल्ल पटेल यांनी ‘एक्स’ (ट्विटर) अकाउंटवर याचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या याच फोटोमुळे सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे. त्यात संजय राऊत म्हणाले, ‘त्यांच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम त्यांनी पाहावा. यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणतीही फूट पडणार नाही. प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत? हे मला माहिती नाही. मात्र, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. शरद पवारांनी फुटीर गटाविरुद्ध निवडणूक आयोग आणि न्यायालयात खटला दाखल केला आहे. तसेच, फुटीर आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिकाही केल्याचे त्यांनी सांगितले.

प्रफुल्ल पटेल यांनी केली होती शरद पवारांवर टीका

राज्याच्या राजकारणात 2 जुलै 2023 रोजी मोठा भूकंप झाला होता. कारण याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. अजित पवार यांच्या गटानं शिंदे-फडणवीस सरकार पाठिंबा दिला. यामध्ये प्रफुल्ल पटेल यांची महत्वाची भूमिका होती, असं सांगितलं जातं. त्यानंतर आता हे दोन्ही नेते नव्या संसद भवनात एकत्र आल्याने सर्वत्र एकच चर्चा सुरू आहेत.

Web Title: Photo of sharad pawar and praful patel together in new parliament building know what mp sanjay raut said nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2023 | 11:11 AM

Topics:  

  • maharashtra news
  • political news
  • praful patel
  • sanjay raut

संबंधित बातम्या

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
1

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
4

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.